भारताला जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी महाराष्ट्रातील महिलांनी सिंहाचा वाटा उचलला आहे.
आयकर (Income Tax) भरण्यात राज्यातील महिलांनी देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील ३६ लाख ८३ हजार ४५७ महिलांनी आयकर भरला आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील महिला आयकर (Income Tax) भरण्यात देशात पहिल्या क्रमांकावर आहेत.
२०२३-२४ या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील ३६ लाख ८३ हजार ४५७ महिलांनी आयकर भरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरात (२२.५ लाख) आणि उत्तर प्रदेश (२०.४ लाख) आहे.
Please follow and like us:
Leave a Reply