Author: Mustan Mirza

  • मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; मुस्लिम संघटनांच्या बैठकीनंतर फडणवीस सरकारचा निर्णय

    मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; मुस्लिम संघटनांच्या बैठकीनंतर फडणवीस सरकारचा निर्णय

    मुंबई: मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा धार्मिक सण ईद-ए-मिलाद यंदा विशेष पद्धतीने साजरा होणार आहे. मात्र, यंदा या सणाच्या सुट्टीत मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी शुक्रवार, ५ सप्टेंबरऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी…

  • ठाणे जिल्ह्यातील छायाचित्रकारांसाठी सुवर्णसंधी; जिल्हा प्रशासनाची छायाचित्रण स्पर्धा जाहीर

    ठाणे जिल्ह्यातील छायाचित्रकारांसाठी सुवर्णसंधी; जिल्हा प्रशासनाची छायाचित्रण स्पर्धा जाहीर

    ठाणे : ठाणे जिल्ह्याचे निसर्गसौंदर्य, समृद्ध संस्कृती आणि विकासाची झेप यांचे दर्शन घडविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘छायाचित्रण स्पर्धा २०२५’ जाहीर केली आहे. या स्पर्धेमुळे हौशी, नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना चार विषयांवर आधारित छायाचित्रे सादर…

  • मुंबईच्या पाणी संकटावर बीएमसीचे मोठे पाऊल; गारगाई-पिंजाळ धरणांसह डिसॅलिनेशन प्रकल्प प्रस्तावित

    मुंबईच्या पाणी संकटावर बीएमसीचे मोठे पाऊल; गारगाई-पिंजाळ धरणांसह डिसॅलिनेशन प्रकल्प प्रस्तावित

    मुंबई : २०४१ पर्यंत मुंबईची दैनंदिन पाण्याची मागणी तब्बल ६,५३५ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सध्या बीएमसी ४,००० एमएलडी पाणीपुरवठा करते, परंतु ५०० एमएलडीची कमतरता आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ही तफावत आणखी ५० टक्क्यांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर उपाय म्हणून बीएमसीने दोन महत्त्वाकांक्षी जल प्रकल्पांना…

  • एमआयडीसी जमीन वाटपासाठी ‘एमआयएलएएपी’ पोर्टलचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

    एमआयडीसी जमीन वाटपासाठी ‘एमआयएलएएपी’ पोर्टलचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

    मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एमआयडीसी औद्योगिक जमीन अर्ज आणि वाटप पोर्टल (एमआयएलएएपी) लाँच केले. या पोर्टलद्वारे गुंतवणूकदारांना उपलब्ध औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी भूखंडांचा तपशीलवार आढावा घेता येणार आहे. वापरकर्ता-अनुकूल इंटरफेसमुळे…

  • माझ्या आईचा अपमान म्हणजे सर्व मातांचा अपमान – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    माझ्या आईचा अपमान म्हणजे सर्व मातांचा अपमान – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    नवी दिल्ली – काँग्रेस-राजद आघाडीच्या व्यासपीठावरून त्यांच्या आईविषयी करण्यात आलेल्या अवमानासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. “माझ्या आईला शिवीगाळ करणे हा फक्त माझ्या आईचाच नाही, तर देशातील प्रत्येक मातांचा अपमान आहे,” असे मोदी म्हणाले. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत बोलताना मोदी म्हणाले की, त्यांच्या आईने अत्यंत साधेपणात…

  • मराठा आंदोलनकांवरील गुन्हे या महिनाअखेर मागे घेतले जाणार

    मराठा आंदोलनकांवरील गुन्हे या महिनाअखेर मागे घेतले जाणार

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे चालू महिन्याअखेरपर्यंत मागे घेण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) मंत्रिमंडळ उपसमिती आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेदरम्यान काढण्यात आला. सरकारने आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि नोकरी देण्याची कार्यवाही…

  • मराठा समाजासाठी कोर्टात टिकणारा तोडगा काढला : फडणवीस

    मराठा समाजासाठी कोर्टात टिकणारा तोडगा काढला : फडणवीस

    नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असा आरक्षणाचा फायदा मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. समाजाची दिशाभूल करणाऱ्यांना अनुसरू नये, असे आवाहन त्यांनी केले. फडणवीस म्हणाले, “ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजालाही न्याय मिळवून देऊ. कितीही शिव्या मिळाल्या किंवा अपमान…

  • सेमीकंडक्टरच्या भविष्यासंदर्भात जगाचा भारतावर विश्वास – पंतप्रधान मोदी

    सेमीकंडक्टरच्या भविष्यासंदर्भात जगाचा भारतावर विश्वास – पंतप्रधान मोदी

    नवी दिल्ली : सेमीकंडक्टर उद्योगाच्या भविष्यासंदर्भात जगाचा ठाम विश्वास भारतावर बसला आहे. या क्षेत्रात भारताची वाढती भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दिल्लीमध्ये सुरू झालेल्या सेमिकॉन इंडिया शिखर परिषद-२०२५ चे उद्घाटन करताना ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत आता फक्त चिप निर्मितीत मर्यादित…

  • हैदराबाद गॅझेटियर निर्णायक ठरणार का?

    हैदराबाद गॅझेटियर निर्णायक ठरणार का?

    मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी १९१८ मध्ये निजामशाही काळात प्रसिद्ध झालेला हैदराबाद कृषिकस्तक प्रोफेशनल गॅझेटियर हा दस्तऐवज आता केंद्रस्थानी आला आहे. या गॅझेटियरमध्ये मराठा समाजाला शेतकरी असून कुणबी प्रवर्गात समाविष्ट मानले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी हा ऐतिहासिक पुरावा निर्णायक ठरू शकतो, असे मानले जात आहे. गॅझेटियरमध्ये मराठा समाजाचे वर्णन करताना…

  • आता एसटी महामंडळाची अतिरिक्त जमीन ९९ वर्षांसाठी लीजवर

    आता एसटी महामंडळाची अतिरिक्त जमीन ९९ वर्षांसाठी लीजवर

    मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या मालकीच्या पण अतिरिक्त असलेल्या जमिनीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या जमिनी सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP) ९९ वर्षांसाठी लीजवर दिल्या जाणार आहेत. सोमवारी हा शासननिर्णय काढण्यात आला असून या निर्णयामुळे महामंडळाला दरवर्षी कोट्यवधींचा उत्पन्नवाढीचा फायदा होईल, असा दावा करण्यात आला आहे. याआधी अशा जमिनी ३०…