Author: Mustan Mirza

  • परिचारिकांचा संप अखेर मिटला; ‘स्टाफ नर्स’ आता ‘परिचर्या अधिकारी’

    परिचारिकांचा संप अखेर मिटला; ‘स्टाफ नर्स’ आता ‘परिचर्या अधिकारी’

    मुंबई: गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील परिचारिकांचा संप अखेर गुरुवारी संपुष्टात आला आहे. सरकारने परिचारिकांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याने हा संप मागे घेण्यात आला. यापुढे ‘स्टाफ नर्स’ या पदनामाऐवजी ‘नर्सिंग ऑफिसर’ (परिचर्या अधिकारी) असे नवीन पदनाम असणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे. महाराष्ट्र राज्य…

  • आनंददायी श्रावण महिन्याचा आरंभ बिंदू…

    आनंददायी श्रावण महिन्याचा आरंभ बिंदू…

    श्रावणसूक्त ! हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला…. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या शब्दातून उमटलेल्या या शब्दओळी श्रावणाचे सोनकोवळे, आरस्पानी रूपसौंदर्य मोठ्या नजाकतीने डोळ्यासमोर उभे करतात. हा महिना खरंच हसरा आणि नाचरा आहे. त्याच्या प्रत्येक…

  • महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण-२०२५: ₹७०,००० कोटींची गुंतवणूक आणि ‘सर्वांसाठी घर’चे उद्दिष्ट

    महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण-२०२५: ₹७०,००० कोटींची गुंतवणूक आणि ‘सर्वांसाठी घर’चे उद्दिष्ट

    मुंबई: महाराष्ट्र शासनाने २०२५ गृहनिर्माण धोरणानुसार, ‘माझं घर, माझा हक्क’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बुधवारी (आज) एक अध्यादेश जारी केला आहे. या धोरणांतर्गत, पुढील पाच वर्षांत राज्यात ३५ लाख घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे, ज्यासाठी अंदाजे ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यात वेगाने होणारे शहरीकरण लक्षात घेऊन…

  • विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा, उद्धवसेनेच्या पाठिंब्याची शक्यता

    विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा, उद्धवसेनेच्या पाठिंब्याची शक्यता

    मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात संपत असल्याने हा बदल अपेक्षित आहे. दानवे यांच्या निवृत्तीमुळे उद्धवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी होणार असून, याच संधीचा फायदा घेत काँग्रेसने अधिक संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या…

  • राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याची शिफारस; कामकाजात सुधारणा करण्याचे आवाहन

    राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याची शिफारस; कामकाजात सुधारणा करण्याचे आवाहन

    मुंबई: कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये केवळ पोलीस स्टेशनला पाठवण्यापुरतेच मर्यादित अधिकार असलेल्या राज्य महिला आयोगाला (Maharashtra State Commission for Women) आता न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने राज्य सरकारला केली आहे. आयोगाला सध्या मर्यादित कार्यकक्षेत काम करावे लागत असल्याने पीडितांना तातडीने…

  • IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द, ओबीसी प्रमाणपत्र कायम

    IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र रद्द, ओबीसी प्रमाणपत्र कायम

    नाशिक: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राला नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचे ठरवले आहे. त्यामुळे खेडकर यांनी मंत्रालयात अपील दाखल केले आहे. मात्र, त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र कायम ठेवण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निकालानुसार, पूजा खेडकर यांचे वडील वर्ग एकचे अधिकारी असले तरी, त्यांनी आपली मूळ…

  • जल जीवन मिशन योजनेतील१ कोटी ४० लाख रुपयांची  थकबाकीमुळे तरुण कंत्राटदाराची आत्महत्या

    जल जीवन मिशन योजनेतील१ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकीमुळे तरुण कंत्राटदाराची आत्महत्या

    सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे हर्षल पाटील (वय ३५) या तरुण कंत्राटदाराने ‘जल जीवन मिशन’ योजनेतील १ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील कंत्राटदार वर्तुळात तीव्र संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल पाटील…

  • आठवण पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या कवीची

    आठवण पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या कवीची

    साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, कवी आणि सामाजिक बांधिलकी मानत पुस्तक – वाचन चळवळ चालवणारे लोभस व्यक्तिमत्त्व सतीश काळसेकर यांचा आज चौथा स्मृतीदिन… पेण येथील कवी,लेखक, कलाकार, चित्रकार, पत्रकार यांनी एकत्र येऊन बांधलेल्या “चित्रकुटिर” मध्ये ते अखेरपर्यंत राहिले. त्या निसर्गरम्य गृहसंकुलाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. कारण विविध…

  • अखिल भारतीय किसान सभेकडून लाल ध्वज झुकवून कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांना मानवंदना

    अखिल भारतीय किसान सभेकडून लाल ध्वज झुकवून कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांना मानवंदना

    एक महान स्वातंत्र्यसैनिक, केरळचे माजी मुख्यमंत्री आणि गौरवशाली पुन्नप्र वायलार संघर्षातील एक नायक असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल अखिल भारतीय किसान सभा शोक व्यक्त करत आहे. त्यांचे वय १०१ वर्षे होते. ते २००६ ते २०११ अशी पाच वर्षे केरळचे मुख्यमंत्री होते तसेच ते केरळ विधानसभेत…

  • “फडणवीसांच्या कार्याची गती अफाट”: शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून कौतुकाचा वर्षाव

    “फडणवीसांच्या कार्याची गती अफाट”: शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून कौतुकाचा वर्षाव

    मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारख्या राजकीय विरोधकांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि कार्यक्षमतेचे विशेष कौतुक करण्यात आले. शरद पवार म्हणतात, “त्यांच्या कामाची…