Author: Mustan Mirza
-

माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश
•
शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला. दादर येथील वसंत स्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षप्रवेशापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर…
-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
•
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल अखेर वाजले असून, मुंबईसह सर्व प्रलंबित महापालिकांच्या निवडणुकांची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, या परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिका, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड,…
-

तिरुवनंतपुरम महापालिका निवडणूक २०२५: भाजपप्रणीत एनडीएचा ऐतिहासिक विजय
•
तिरुवनंतपुरम : केरळच्या राजधानीतील तिरुवनंतपुरम महापालिकेच्या २०२५ मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठा विजय मिळवत १०१ पैकी ५० प्रभाग जिंकले आहेत. या निकालामुळे सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीला (युडिएफ) मोठा धक्का बसला आहे. केरळ राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) ही अधिकृत…
-

मांजरसुंबा घाटात डिझेल टँकरला भीषण आग; महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प
•
बीड : सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील मांजरसुंबा घाटात शुक्रवारी दुपारी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. डिझेलने भरलेल्या एका टँकरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने टँकर पलटी झाला. अपघातानंतर काही क्षणातच टँकरला भीषण आग लागली. टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आणि…
-

न्यायाधीशांसमोर संतोष देशमुखांवरील अमानुष मारहाणीचे व्हिडीओ सादर, पत्नी व भावाला अश्रू अनावर
•
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची कशा पद्धतीने निर्घृण हत्या केली, याचे थरकाप उडवणारे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. सरकारी वकिलांनी न्यायाधीशांसमोर संतोष देशमुख…
-

देवडी येथे अ.भा.पत्रकार परिषदेचा सोहळा; वरिष्ठ पत्रकार आणि राज्यभरातील सदस्यांची असणार उपस्थिती
•
बीड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची विस्तारित कार्यकारिणी बैठक, ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण असा भव्य कार्यक्रम रविवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी बीड जिल्ह्यातील देवडी येथील माणिकबागेत आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती परिषद पदाधिकारी एस. एम. देशमुख यांनी दिली. या…
-

वृध्देश्वराचा वाढदिवस
•
गेली ६६ वर्षं भारतीय राजकारणात सतत कार्यरत असणाऱ्या, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मा.शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस. असंख्य उन्हाळे – पावसाळे अंगावर झेलणार्या या “वृध्देश्वरास” वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सलग अर्धशतकाहून अधिक काळ राजकारणाच्या केंद्रभागी राहणं, ते वेगवान सत्ताकारण स्वतः भोवती फिरवत ठेवणं ही अशक्यप्राय गोष्ट. पण शरद…
-

१९९८ ची लोकसभा निवडणूक : शिवराज पाटील चाकुरकर आणि शरद पवार
•
माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या निधनाने आज एका प्रदीर्घ राजकीय वाटचालीचा शेवट झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर कायम मोठी पदे भूषविणारे शिवराज पाटील चाकुरकर, कायम कॉंग्रेस ‘हाय कमांड’चे जवळचे नेते म्हणुन प्रसिद्ध होते. उच्चविद्याविभूषित चाकूरकर यांनी, धोतर-टोपीवाल्या महाराष्ट्राच्या राजकारणात, टापटीप राहण्याची, खासकरून सफारी आणि पांढर्या शुभ्र बुटाची स्टाइल आणली. जिचे…
-

देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे 91 व्या वर्षी निधन
•
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. लातूरच्या राजकारणातील एक प्रभावी व केंद्रस्थानी असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. स्थानिक ते केंद्र अशा व्यापक पातळीवर त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळत भारतीय राजकारणावर मोठी छाप उमटवली. चाकूरकर दिल्लीहून आपल्या परिवारातील विवाह…
-

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची स्थिती स्पष्ट
•
राज्यात नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुका पार पडल्यावर आता महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका “मिनी विधानसभा” ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या असून, उर्वरित जिल्हा परिषदांच्या…
