Author: mahacentreweb@gmail.com

  • मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर आरोप करणाऱ्या महिलेचा यूटर्न: म्हणाली, ‘मॅटर क्लोज’

    मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर आरोप करणाऱ्या महिलेचा यूटर्न: म्हणाली, ‘मॅटर क्लोज’

    सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने फसवणूक, ब्लॅकमेलिंग, शारीरिक आणि मानसिक छळ यांसारखे आरोप लावले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र आता संबंधित महिलेने आरोप मागे घेतले आहेत. हे आपलं घरघुती प्रकरण असल्याचं सांगून याचं कोणीही राजकारण करू नये, असं या महिलेने म्हटले आहे. काय…

  • राज्य महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर बंद; मनसेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    राज्य महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर बंद; मनसेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोग सध्या टीकेचे धनी ठरत आहेत. आता मानसेने राज्य महिला आयोगाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सर्वसामान्य महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून जो हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे, तो बंद असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट…

  • उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’तून पीएम मोदी आणि भाजपवर हल्लाबोल

    उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’तून पीएम मोदी आणि भाजपवर हल्लाबोल

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. आता राजकीय पक्षांमध्ये याच विषयावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. शिवसेना-यूबीटीने त्यांच्या सामना वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर मोठा हल्लाबोल केला आहे. सामनाने आपल्या संपादकीयात…

  • ऑपरेशन सिंदूरचा संदेश घेऊन ओवेसी मुस्लिम देश कुवेतला पोहोचले, म्हणाले- ‘पाकिस्तान एक मूर्ख जोकर आहे’

    ऑपरेशन सिंदूरचा संदेश घेऊन ओवेसी मुस्लिम देश कुवेतला पोहोचले, म्हणाले- ‘पाकिस्तान एक मूर्ख जोकर आहे’

    ऑपरेशन सिंदूरचा संदेश घेऊन ओवेसी मुस्लिम देश कुवेतला पोहोचले आहेत. तिथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांना मूर्ख जोकर म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्याने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतावरील विजय म्हणून जे चित्र सादर केले ते प्रत्यक्षात २०१९ च्या चीनच्या…

  • घटस्फोटासाठी आलेल्या जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाचा हृदयस्पर्शी सल्ला; ”डिनर डेटवर जा”

    घटस्फोटासाठी आलेल्या जोडप्याला सर्वोच्च न्यायालयाचा हृदयस्पर्शी सल्ला; ”डिनर डेटवर जा”

    नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट प्रक्रियेतून जाणाऱ्या जोडप्यांना असा सल्ला दिला आहे, जो प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करेल. न्यायालयाने जोडप्याला त्यांच्यातील मतभेदांवर चर्चा करण्यास आणि न्यायालयाबाहेर शांत वातावरणात ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले. बाहेर हॉटेलमध्ये एकत्र जेवायला जा आणि मतभेद मिटवा, कारण तुमच्यातील मतभेदांचा परिणाम तुमच्या तीन वर्षांच्या मुलावरही होईल,…

  • सततच्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीवर होऊ शकतो परिणाम; नियोजन कोलमडणार

    सततच्या पावसामुळे खरिपाच्या पेरणीवर होऊ शकतो परिणाम; नियोजन कोलमडणार

    पुणे : राज्यात सर्वदूर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर याचा परिणाम आता खरिपाच्या पेरणीवर देखील होऊ शकतो. 18 मेपासून सलग कोसळत असलेल्या वळवाच्या पावसाने शेतकर्‍यांची दैना उडवून दिली. काही भागात वादळी वारा, मुसळधार पावसाने तांडव घातले. उन्हाळी पिकांवर संक्रांत आली आहे, तर भाजीपाल्याला पावसाचा दणका…

  • वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आणि जेलरची बदली, काय आहे सत्य?

    वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आणि जेलरची बदली, काय आहे सत्य?

    बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा अनेकदा केला जात होता. आदी आमदार सुरेश धस, अंजली दमानिया आणि आता बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी देखील वाल्मिक कराड याला खाण्यात चिकन, मासे आणि फरसाण दिले जाते आणि…

  • भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे रस्ते अपघातात निधन

    भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे रस्ते अपघातात निधन

    बीड : माजलगावचे माजी आमदार आणि बीड जिल्ह्यातील भाजप नेते आर.टी. देशमुख यांचे सोमवारी संध्याकाळी लातूर जिल्ह्यात एका रस्ते अपघातात निधन झाले. एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, लातूर जिल्ह्यातील बेलकुंड गावाजवळील उड्डाणपुलावर दुपारी ४.१५ च्या सुमारास देशमुख तुळजापूर-लातूर रस्त्यावर एसयूव्ही ने प्रवास करत असताना हा अपघात…

  • मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेने केले गंभीर आरोप; शारीरिक छळ आणि धोका…

    मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेने केले गंभीर आरोप; शारीरिक छळ आणि धोका…

    छ. संभाजी नगर : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमक्या देत छळ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने सिद्धांतविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सिद्धांत आणि माझे लग्न 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने झाले…

  • ‘बाळासाहेब जिवंत असते तर मोदींना मिठी मारली असती’, अमित शहांचे मोठे विधान

    ‘बाळासाहेब जिवंत असते तर मोदींना मिठी मारली असती’, अमित शहांचे मोठे विधान

    नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे म्हटले की, जर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली असती. नांदेड येथील सभेत अमित शहा बोलत होते. गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) वर हल्ला…