Author: mahacentreweb@gmail.com
-

‘आधार’, ‘मतदार ओळखपत्र’ नागरिकत्वाचा पुरावा नाही: सर्वोच्च न्यायालय
•
सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानले जाऊ शकत नाही. मतदार यादीतून नाव वगळण्याचा किंवा समाविष्ट करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.
-

माजी मंत्री बच्चू कडू यांना तीन महिन्यांची शिक्षा
•
सात वर्षांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
-

राज्यात १९,२०० कोटींची गुंतवणूक; कॅपिटलँड डेटा सेंटरचे उद्घाटन
•
राज्यामध्ये डेटा सेंटरच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असून, तब्बल १९ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या काळात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन आणि कॅपिटलँड इंडिया-इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्यात यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
-

उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती: आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही
•
केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र बाळगल्याने एखादी व्यक्ती भारतीय नागरिक ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात स्पष्ट केले आहे.
-

दोन ते पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता एकच जामीनदार
•
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्याच्या मालमत्तेवर किंवा एका जामीनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे
-

प्रजनन दरात मोठी घट असताना भारताची लोकसंख्या १४६ कोटींवर, UN च्या अहवालात दावा
•
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) नवीन लोकसंख्याशास्त्रीय अहवालात भारताच्या लोकसंख्येबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. अहवालानुसार, २०२५ शेवटपर्यंत भारताची लोकसंख्या १.४६ अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जी जगात सर्वाधिक आहे.
-

मुंबई मेट्रो वन खात्यात ₹१,१६९ कोटी जमा करा – मुंबई उच्च न्यायालयाचे एमएमआरडीएला निर्देश
•
मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला ४ आठवड्यांच्या आत एमएमओपीएलच्या खात्यात १,१६९ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितले की, यातून मिळणारे उत्पन्न एमएमओपीएलचे कर्ज कमी करण्यासाठी वापरले जाईल.
-

ग्रामीण भागातील SC व ST प्रवर्गातील कुटुंबांना घरं देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शासन सातत्याने करत आहे. जे समाजाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करतात, अशा व्यक्तींच्या पाठीशी शासन कायम उभे आहे.
-

दारू महागली; महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले
•
राज्यातील ७० दारू उत्पादक कंपन्यांपैकी ३८ बंद आहेत. एमएमएलमुळे या कंपन्या पुन्हा काम सुरू करू शकतात. यामुळे स्थानिक उद्योगालाही चालना मिळेल. दारू उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली आहे.
-

”आहे त्या दरात एसी लोकल सुरू करणार”; मुख्यमंत्र्यांनी सांगितला मास्टर प्लॅन!
•
आहे त्या दरात एसी लोकलची सुविधा लवकरच सुरू करत असल्याचा मास्टर प्लॅन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
