Author: mahacentreweb@gmail.com
-

कला शाखेकडे विद्यार्थ्यांची पाठ; निकालातही गेल्या 5 वर्षात लक्षणीय घट
•
मुंबई : गेल्या पाच वर्षांत बारावीच्या परीक्षेत कला शाखेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे या शाखेतील प्रवेश संख्येतही घट झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये, ९०.६६% कला शाखेतील विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले, जे २०२५ मध्ये ८०.५२% इतके घसरले.२०२१ मध्ये, जेव्हा…
-

नीराची विक्री वाढवण्यासाठी नितीश सरकारचा मोठा निर्णय; २० हजार टॅपर्सना होणार फायदा
•
पाटणा: बिहार येथे नितीश कुमार सरकारने नीरा उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ताडाच्या झाडाच्या मालकाला आणि टॅपर्सना प्रोत्साहन रक्कम मिळेल. राज्यात नीरा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन लाख ताडाची झाडे चिन्हांकित करण्यात आली आहेत. या हंगामात यापासून सुमारे ३ कोटी ९० लाख लिटर नीरा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले…
-

“राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणा”, या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर
•
दिल्ली : राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. गैर-सरकारी संघटना असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये निवडणुकीदरम्यान जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्यात…
-

भारत-पाक तणावामुळे २७ विमानतळ बंद, ४३० उड्डाणे रद्द, परदेशी विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
•
ऑपरेशन सिंदूर नंतर बदलती परिस्थिती लक्षात घेता, देशांतर्गत विमान कंपन्यांनी गुरुवारी ४३० उड्डाणे रद्द केली आहेत. तर २७ विमानतळ शनिवार १० मे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. आकडेवारीनुसार, रद्द झालेल्या उड्डाणे देशातील एकूण उड्डाणांपैकी तीन टक्के आहेत. फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटराडार२४ नुसार, पाकिस्तान आणि भारताच्या पश्चिम कॉरिडॉरवरील हवाई क्षेत्र नागरी…
-

अबू सालेमचा मुदतपूर्व सुटकेचा अर्ज; तुरुंगावास अद्याप अपूर्ण, राज्य सरकारची न्यायालयात माहिती
•
महाराष्ट्र सरकारने बुधवारी (७ मे) मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, दहशतवादी अबू सालेमने अद्याप त्याची २५ वर्षांची शिक्षा पूर्ण केलेली नाही आणि त्यामुळे त्याला ‘अकाली’ सोडता येणार नाही. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने सालेमने मुदतपूर्व सुटकेसाठी दाखल केलेल्या याचिकेवर विचार केला. त्यात असा युक्तिवाद करण्यात आला…
-

पाकिस्तानच्या खासदाराला संसदेतचं रडू कोसळलं; म्हणाले ”आता अल्लाहच वाचवेल”
•
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचे एक उदाहरण पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आले. गुरुवारी संसदेत चर्चेदरम्यान पाकिस्तानी खासदार ताहिर इक्बाल ढसाढसा रडू लागले. इक्बाल म्हणाले, “देवा, आज आम्हाला वाचव.” “आम्ही प्रार्थना करतो की अल्लाह आपल्या देशाचे रक्षण करो आणि आपल्याला एकजूट राखो.” पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध…
-

जातीय जनगणना करण्याच्या निर्णयावर काय म्हणाले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान?
•
दिल्ली : केंद्र सरकारने देशभरात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, हा निर्णय अचानक घेतलेला नाही, गेल्या ११ वर्षांपासून त्यावर काम सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकाला लाभ…
-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मेट्रो ३ च्या बीकेसी-वरळी भागाचे उद्घाटन करणार
•
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (शुक्रवारी) मुंबई मेट्रो -3 उद्घाटन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा अतिशय महत्त्वाच्या टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुंबई मेट्रो-3 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन ही मुंबईकरांसाठी मोठी भेट आहे. आरे ते वरळी हा प्रवास आता जलद आणि आरामदायी…
-

मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन 10 मेपासून; पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजन
•
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंथन आर्ट स्कूलचे वार्षिक कलाप्रदर्शन १० मे ते १४ मे रोजीदरम्यान पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मॅकॅन वल्ड ग्रुपचे सिनीअर क्रिएटिव्ह डिरेक्टर-आर्ट, विक्रम ढेंबरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. मुंबईसह पुणे, सातारा, रत्नागिरी शाखेतील विद्यार्थ्यांचे अप्लाईड आर्टचे काम या प्रदर्शनात…
-

RTO असल्याचं भासवून वाहन चालकांकडून पैसे उकळायचे; असे पकडले गेले दोघे
•
बीड : स्कॉर्पिओ गाडीला RTO चा बनावट लोगो लावून, अधिकाऱ्यासारखा बनावट युनिफॉर्म घालून पैसे उकळणाऱ्या दोन जणांना पोलिसांना अटक केली आहे. बीड पोलिसांनी ही करवाई केली आहे. बीड आणि पाथर्डी पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- अहिल्यानगर येथील केवल जग्गी यांच्या…
