Author: mahacentreweb@gmail.com
-

नवीन पोपची झाली घोषणा, रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले सर्वात मोठे ख्रिश्चन धार्मिक नेते
•
व्हॅटिकन सिटीमधील सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढऱ्या धुराचे लोट उठले आहेत. याचा अर्थ कॅथोलिक चर्चच्या कार्डिनल्सनी पुढील पोप निवडला आहे. गुरुवारी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये वरिष्ठ कार्डिनल्सनी घोषणा केली की अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट हे कॅथोलिक चर्चचे नवे पोप असतील आणि त्यांना पोप लिओ चौदावा म्हणून ओळखले जाईल. रॉबर्ट प्रीव्होस्ट हे पहिले अमेरिकन…
-

मुंबई प्रशासनाकडून फक्त ३ मिनिटांत मॉक ड्रिल प्रक्रिया पूर्ण
•
जवळजवळ २५ वर्षांपासून नागरी संरक्षणात काम करणारे बँकर सचिन गावडे म्हणाले की, अधिकारी आणि स्वयंसेवकांना सुरक्षेच्या विविध पैलूंवर नियमित प्रशिक्षण दिले जाते
-

रजेवर असलेल्या निमलष्करी दलातील जवानांना तात्काळ परत बोलावले; केंद्रीय मंत्री अमित शाहांचा आदेश
•
काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
-

प्रभादेवी मंदिराचा शुक्रवारी ३११ वा वर्धापनदिन; काय आहे प्रभावती देवीचा इतिहास?
•
मुंबई : मुंबईची सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या प्रभादेवीमातेच्या मंदिराचा ३११ वर्धापन दिन ८ मे रोजी साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी सहकुटुंब प्रभादेवीमातेच्या दर्शनाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभादेवी जनसेवा समितीच्या वतीने करण्यात आले.प्रभादेवीच्या प्रभावती देवीचा फार जुना इतिहास आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शाखंभरी पौर्णिमेला प्रभादेवी मातेची यात्रा असते. ही यात्रा म्हणजे…
-

मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत कोट्यवधींचा घोटाळा; दोघांना अटक
•
मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याची गंभीर दखल घेत दोघांना अटक केली
-

राहुल गांधींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी नगर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन
•
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जून महिन्यात संभाजी नगर येथे ओबीसी मेळावा पार पडणार आहे
-

शिवसेना कोणाची? या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर
•
दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला आव्हान देत उद्धव सेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी जलदगतीने करण्याची विनंती उद्धव सेनेने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केली. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात अधिसूचित कराव्यात आणि…
-

राज्यातील काही भागात गारपिटीची तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
•
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. आता राज्यात गारपिटीसह पाऊस तर मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. कारण अवेळी पडणारा पाऊस आणि गारपिटीमुळे फळपिकांवर मोठा परिणाम होतो. मागील काही वर्षात अनेकदा या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं…
-

कोण आहेत सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग? जगभरात होतीय त्यांची चर्चा
•
दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर द्या, अशी भारतीयांची मागणी होती. मंगळवारी रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. विशेष म्हणजे, भारतीय…
-

यंदा मोसमी पाऊस आठ दिवस आधीच दाखल होणार;हे आहे कारण
•
नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे यंदा आठ दिवस अगोदरच मोसमी पाऊस
