Author: mahacentreweb@gmail.com
-

महावितरण कंपनीकडून वीजदर वाढीसाठी फेरविचार याचिका दाखल
•
महावितरण कंपनीने वीजदर वाढीसाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे (SERC) फेरविचार याचिका दाखल केली आहे.
-

‘आमचं कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवल्याबद्दल आभारी’, पुण्याच्या जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया
•
आसावरी जगदाळेने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रध्दांजली मिळाली असं वाटतं आहे.
-

पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर त्याचा जिगरी मित्र चीन भडकला
•
पाकिस्तानचा पाठीराखा देश म्हणून ओळख असलेलता चीन हल्ल्यानंतर भारतावर भडकला.
-

ऑपरेशन सिंदूरवर काय म्हणाले असदुद्दीन औवेसी?
•
काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
-

भारताचा पाकिस्तानवर जोरदार हवाई हल्ला; पाकच्या 9 ठिकाणांना लक्ष्य करत 24 क्षेपणास्त्र डागले
•
अखेर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं असून पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. याबाबत भारतीय सरकारने निवेदन जारी करत माहिती दिली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची…
-

७.२५ कोटींची २ लाख पुस्तके खरेदी केल्याप्रकरणी युनियन बँक चौकशीच्या भोवऱ्यात
•
युनियन बँक ऑफ इंडियाने माजी मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमण्यम यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या सुमारे २ लाख प्रती खरेदी करण्यासाठी सुमारे ७.२५ कोटी रुपये खर्च केले. इकॉनॉमिक टाईम्सने त्यांच्या एका वृत्तात ही माहिती दिली आहे. हा अहवाल अशा वेळी आला आहे जेव्हा सुब्रमण्यम यांना नियोजित वेळेच्या सहा महिने आधीच…
-

चौंडी : ऐतिहासिक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे 11 महत्वाचे निर्णय
•
चौंडी ( अहिल्यानगर) : राज्य मंत्रिमंडळ बैठक आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मगाव चौंडी जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक बैठक पार पडली. ज्यामध्ये 11 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत…
-

दीड वर्षानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष,चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
•
सर्वोच्च न्यायालयात दीड वर्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२३ नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा यादीवर आले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता शिवसेना पक्षासबंधी याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार…
-

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 4 महिन्यांच्या आत निवडणूका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
•
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षांपासून रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायतच्या निवडणुका यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या आदी होण्याचे चिन्हे आहेत. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर…
-

बुद्धधातूंचा बुधवारी लिलाव; या कारणामुळे जगभरातून होतोय विरोध
•
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनी बुधवारी उत्तर प्रदेशातील पिप्रावा येथे 1890 च्या दशकात सापडलेल्या मौल्यवान रत्नांचा लिलाव करणार आहे. ज्यामध्ये बुद्धधातूंचा समावेश आहे. मात्र, आता पिप्रावा रत्नांच्या विक्रीमुळे नवा वादंग निर्माण झाला असून जागतिक स्तरावरील बौद्ध धर्माशी संबंधित नेत्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.गौतम बुद्धांशी संबंधित रत्नांच्या विक्रीवर बौद्ध विद्वानांनी आणि…
