Author: mahacentreweb@gmail.com
-

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
•
प्रशांत कोरटकर यांना २४ मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर रविवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले
-

श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना;मुलींच्या भविष्यासाठी 10,000 रुपयांची खास ‘फिक्स्ड डिपॉझिट’ योजना
•
सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, ट्रस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ झाल्याने ट्रस्टने 133 कोटी रुपये मिळवले आहेत.
-

मेरा येशू-येशू’फेम पाद्रीला बलात्कार प्रकरणात जन्मठेप;
•
पाद्री बाजिंदरला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३२३ (शारीरिक इजा) व ५०६ (धमकी)अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे
-

मुंबईत आणि इतर शहरांत e-बाईक टॅक्सी! प्रवास स्वस्त, रोजगाराच्या २०,००० संधी
•
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत e-बाईक टॅक्सी सेवेला मंजुरी दिली आहे.
-

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला चालना – खाण प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
•
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख तसेच गौण खनिजांच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे
-

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण: टायगर मेमनच्या १४ जप्त मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारकडे
•
मुंबईतील विशेष न्यायालयाने अलीकडेच 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाशी संबंधित 14 मालमत्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला आहे.
-

महाराष्ट्र सायबर कॉर्पोरेशनची स्थापना – सायबर सुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
•
गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सायबर पोलिस विभागाचे महामंडळात रूपांतर करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
-

चिपी विमानतळाला गोव्याचा सहारा;मोपाकडून दत्तक
•
चिपी विमानतळ, जे सुरुवातीला मोठ्या धूमधामात सुरू करण्यात आले होते, परंतु अल्पावधीतच अनेक अडचणींमुळे खूपच समस्यांचा सामना करावा लागला
-

२ एप्रिलपासून भारतावर ट्रम्प टॅरिफ लागू होणार?
•
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात शुल्क (टॅरिफ) धोरण अखेर अमलात येण्याची शक्यता आहे. २ एप्रिलपासून भारतावर हे टॅरिफ लागू होऊ शकते, ज्याचा मोठा आर्थिक प्रभाव दिसून येईल.
-

उन्हाळ्यात तापमान वाढण्याचा इशारा, उष्णतेच्या लाटांचे सत्र अधिक दीर्घकाळ राहण्याची शक्यता: भारतीय हवामान विभाग (IMD)
•
वातावरणातील या उष्णतेच्या वाढत्या परिणामांमुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, विशेषतः वयोवृद्ध, लहान मुले आणि गरोदर महिलांनी.
