Author: mahacentreweb@gmail.com
-

माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, न्यायालयात उत्तर देईन-आदित्य ठाकरे
•
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणात त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले असून, हे त्यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले
-

गोवंश तस्करीप्रकरणी आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई – मुख्यमंत्री फडणवीस
•
राज्यात गोहत्या व गोवंश तस्करीवर आधीपासूनच बंदी असली तरी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.
-

“तुमचे घर नीट सांभाळा!” डिजिटल फसवणुकीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाची पोलिसांना फटकार
•
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी एका वृद्ध महिलेच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारीवर दुर्लक्ष केल्याबद्दल शहर पोलिसांना तीव्र शब्दांत फटकारले.
-

मुंबईकरांसाठी खुशखबर! २३८ नवीन एसी लोकलला मंजुरी
•
मुंबईतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे! केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत घोषणा केली की, मुंबईसाठी २३८ नवीन वातानुकूलित लोकल गाड्यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.
-

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा
•
शिवराज विश्वनाथ पाटील हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व दहावे लोकसभा सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती
-

पर्यटनाला नवा वेग! पन्हाळा, विशाळगड आणि गगनगिरीसह राज्यात ४५ रोप-वे उभारले जाणार
•
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, जोतिबा, विशाळगड आणि गगनबावड्यातील गगनगिरी मंदिर येथे लवकरच रोप-वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
-

जगातील सर्वात उंच पुतळ्याचे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
•
राम सुतार यांनी आत्तापर्यंत संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत.
-

औरंगजेबाचा मुद्दा कालबाह्य, नागपूर हिंसाचारावर RSSची भूमिका स्पष्ट
•
संघाने (RSS) या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुनिल आंबेकर यांनी बंगळुरूमध्ये संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पत्रकार परिषदेत बोलताना हा मुद्दा आता अप्रासंगिक असल्याचे स्पष्ट केले.
-

IPS रश्मी करंदीकर अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखेचा दुसऱ्यांदा समन्स
•
रश्मी करंदीकर यांच्या पतीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून, या संदर्भात त्यांच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आल्याचे समजते.
-

एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; संतोष देशमुख यांच्या पक्क्या घराचे भूमिपूजन पार पडले
•
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या पक्क्या घराचे भूमिपूजन मंगळवारी पार पडले. आपल्या गावातील ग्रामस्थांचे घर पक्के असेल तेव्हाच मी स्वतः घर बांधेन असा संकल्प सरपंच संतोष देशमुख यांचा होता.
