Author: mahacentreweb@gmail.com
-

तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; नग्न करून मारण्याचा इशारा
•
हैद्राबाद : तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. रेवंत रेड्डी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यांना नग्न करून परेड करण्याची धमकी दिली आहे.
-

डोंबिवलीत हिंदू एकवटले! दगडफेक प्रकरणानंतर हिंदूंचा अल्पसंख्यांकांवर आर्थिक बहिष्कार; वातावरण तापले
•
डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेवर दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर शहरातील हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर निषेध सभा आयोजित करण्यात आली.
-

नागपुरातील राड्यानंतर परिस्थिती निवळली, ८० जणांना घेतलं पोलिसांनी ताब्यात
•
सोमवारी रात्री नागपूर शहरातील महाल भागात दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेनंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने नागपूरमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं.
-

वादग्रस्त विधान भोवलं, उत्तराखंडच्या अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा
•
उत्तराखंडचे अर्थ व संसदीय कामकाज मंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी वादग्रस्त विधानामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
-

गुजरातच्या २००२ मधील दंगल प्रकरणावर मोदींनी सोडलं मौन; पहिल्यांदाच मांडली भूमिका
•
अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत नुकतीच प्रसारित झाली.
-

उद्धव ठाकरे सेनेचा औरंगजेबची कबर पाडण्याला विरोध; सांगितलं हे कारण
•
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र सामना या वृत्तपत्रातून मुगल बादशाह औरंगजेब याची कबर पाडण्याबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
-

मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : ‘चॅलेंजर किंग’ने चालवला जागतिक सायबर गुन्हेगारीचा आर्थिक जाळं, ईडीच्या तपासातून उघड
•
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील फरार आरोपी आणि कथित मास्टरमाइंड मेहमूद भगत उर्फ ‘चॅलेंजर किंग’ याने अवैध आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी भूमिका बजावल्याचे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासातून उघड झाले आहे.
-

रॅश ड्रायव्हिंगवरून वाद, मैत्रिणीसमोर फटकारलं आणि रागाच्या भरात तरुणांने केलं ‘असं’ काही
•
नागपूरच्या अभ्यंकर नगर परिसरात भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी फटकारल्याने त्याचा इगो दुखावला. परिणामी, या तरुणाने आपल्या मित्रांसह रागाच्या भरात वाहनांची तोडफोड करत परिसरात गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
-

औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा विरोध
•
मुगल सम्राट औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे.
-

केदारनाथ यात्रेत गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी; भाजपा नेत्याच्या मागणीमुळे वाद
•
केदारनाथमध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. या मागणीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांनीही यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.
