Author: mahacentreweb@gmail.com
-

प्रशांत कोरटकर तपासात सहकार्य करत नाही; अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारची उच्च न्यायालयात याचिका
•
या प्रकरणामुळे कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, मुंबई उच्च न्यायालयानेही त्याला मोठा झटका दिला आहे.
-

इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये १०२ गावांचे बनावट नकाशे; महसूल मंत्र्यांचा विधान परिषदेत खुलासा
•
मुंबई उपनगरातील पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांमध्ये (इको-सेन्सिटिव्ह झोन) मोठ्या प्रमाणावर बनावट नकाशे तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत यासंदर्भात माहिती देत सांगितले की, या गैरव्यवहारात तब्बल १०२ गावांचे नकाशे बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. भाजप…
-

डोंबिवलीतील कचोरे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक
•
डोंबिवली : डोंबिवलीच्या ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गावातील वीर सावरकर नगरमधील मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ३५ बालकांसाठी विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिर महिनाभरापासून सुरू आहे. मात्र, रविवारी रात्री आठ वाजता अज्ञात व्यक्तींनी या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक केली. याप्रकरणी कचोरे शाखेचे चालक संजू चौधरी यांच्या पुढाकारातून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार…
-

“मुंबईत वाढत्या तापमानाचा फटका! जलसाठ्यात घट, पाणीकपातीची शक्यता”
•
जलसाठ्यात घट, पाणीकपातीची शक्यता”
-

हिंदू मटण विक्रेत्यांसाठी मल्हार सर्टिफिकेट; नितेश राणेंचं नवं धोरण
•
मुंबई : राज्यात नितेश राणे मंत्री झाल्यापासून अनेकदा मुस्लिम समाजाला लक्ष करत आले आहेत. अनेकदा त्यांनी मुस्लिम समाजावर टीका देखील केली आहे. त्यांची हीच वक्तव्य समाजात दुही निर्माण करणारी असल्याची टीका विरोधक करतात. आता तर त्यांनी हलाल विरूद्ध झटका अशा वादाला हवा देणारा फतवा काढत हिंदूंसाठी मल्हार सर्टिफिकेशन आणल्याचे सांगितले…
-

भरचौकात लघुशंका करणाऱ्या दोघांची पुणे पोलिसांनी काढली धिंड
•
पुणे : पुण्यात येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने भरचौकात लघुशंका केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत शनिवारी (दि. 10) अटक करण्यात आलेल्या दोघांची धिंड काढली. काय आहे प्रकरण? येरवड्यातील शास्त्रीनगर…
-

महाराष्ट्र सरकारचा पर्यटन आणि तीर्थस्थळांना जोडण्यासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा महत्वकांक्षी आराखडा
•
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रांना सुलभ जोडणी मिळावी यासाठी व्यापक रस्ते विकास योजनेची घोषणा केली आहे. राज्याच्या वाढत्या कर्जसाठ्याची (९.३२ लाख कोटी रुपये) जाणीव असतानाही, सरकारने दीर्घकालीन “अमृतकाल रस्ते विकास आराखडा २०२५ ते २०४७” सादर केला आहे. या योजनेअंतर्गत पूर्वनियोजित निकषांवर आधारित रस्ते…
-

‘लय भारी’ यूट्यूब चैनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक,कारण आलं समोर!
•
सातारा : पोलिसांनी रविवारी ‘लय भारी न्यूज’ या स्थानिक यूट्यूब चॅनेलचे संपादक तुषार खरात यांना अटक केली. मुंबईतून त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, सातारा पोलिसांनी त्यांच्यावर दोन वेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी वडूज पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या प्रकरणात, खरात यांच्यावर भाजपच्या माण तालुक्यातील माध्यम सेलचे कार्यकर्ते आणि भाजप…
-

अजित पवारांनी सादर केले राज्याचे बजेट; काय आहेत महत्वाचे मुद्दे?
•
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे

