Category: News and Updates
-

मराठी हास्य कलाकाराला फसवल्याप्रकरणी अक्षय कुमार नावाच्या ठगाला अटक
•
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय हास्य कलाकार एका मोठ्या सायबर फसवणुकीचा बळी ठरला असून, ६१ लाख रुपयांची आर्थिक गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला उत्तर मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे.अक्षय कुमार गोपाईंकुमार (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या बँक खात्यावर फसवणुकीतील मोठी रक्कम जमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे.घटनेचा धक्का…
-

कांद्याच्या थेट निर्यातीसाठी नाशिकच्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक पुढाकार; व्यापाऱ्याविना २,००० टन कांद्याची खाडी देशांत निर्यात
•
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी टप्पा गाठण्यात आला असून, नाशिकमधील शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा किंवा दलालांचा हस्तक्षेप न करता थेट खाडी देशांत कांद्याची निर्यात सुरू केली आहे. गुरुवारी (दि. १८ एप्रिल) ३० टन कांद्याचा पहिला टप्पा खाडी देशांकडे रवाना झाला, तर एकूण २,००० टन कांद्याची थेट निर्यात करण्यात येणार आहे. ही…
-

वक्फ मालमत्तांना अभय; भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाची केंद्राला सात दिवसांची मुदत
•
वक्फ मालमत्तांबाबत निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी महत्त्वपूर्ण घडामोड झाली. केंद्र सरकारने स्पष्ट ग्वाही दिली की, ‘वक्फ बाय यूजर’ मालमत्तांसह कोणतीही वक्फ मालमत्ता सध्या काढून घेतली जाणार नाही, तसेच केंद्रीय वक्फ परिषद किंवा राज्य वक्फ बोर्डांवर ५ मेपूर्वी कोणत्याही नियुक्त्या केल्या जाणार नाहीत. याची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला…
-

खोटी ओळख, खरी फसवणूक;आसाममध्ये ‘जामतारा पॅटर्न क्रेडिट कार्डद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा
•
सायबर गुन्हेगारी ही बिहारच्या जामतारापुरती मर्यादित राहिली नसून, देशाच्या कानाकोपऱ्यात सायबरचोरांच्या टोळ्या तयार होत आहेत.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आसाममधील मोरगाव जिल्ह्यात अशीच एक ‘जामतारा पॅटर्न’ टोळी उघडकीस आणली आहे.बँकांना बनावट आधार व पॅनकार्डच्या आधारे गंडवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.फेब्रुवारी ते जून २०२४ या काळात ५५…
-

संलग्नता शुल्कावरून मुंबई विद्यापीठाला १६.९ कोटींची जीएसटी नोटीस; विद्यापीठाचा करसवलतीचा दावा
•
२०१७ पासून महाविद्यालयांकडून वसूल करण्यात आलेल्या संलग्नता शुल्कावर वस्तू व सेवा कर (GST) भरला न गेल्यामुळे मुंबई विद्यापीठाला तब्बल १६.९ कोटी रुपयांची कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी विभागाने ही नोटीस जारी केली असून, विद्यापीठाच्या महसुलातील या शुल्काच्या स्वरूपावर कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई विद्यापीठाशी सध्या सुमारे…
-

नवी मुंबईत १९ वर्षीय तरुणीच्या खूनाचा तपास: ‘कोड’मुळे शवाचा शोध लागला, आरोपीने आत्महत्या केली
•
२०२३ च्या डिसेंबर महिन्यात नवी मुंबई पोलिसांना एक गहन आणि गुंतागुंतीचा तपास करत असताना एक अनोखा कोड सापडला, ज्यामुळे १९ वर्षीय वैश्वनी बाबर हिचा खून करणारा आरोपी आणि त्याचा मृतदेह शोधण्यात महत्त्वपूर्ण मदत मिळाली. वैश्वनी बाबर हिचा खून तिच्या माजी प्रियकर, वैभव बुरुंगाले याने गळा आवळून केल्याचे उघड झाले. खुनानंतर…
-

सुनील तटकरेंचा राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला स्पष्ट नकार
•
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम देत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळली आहे.
-

बीड जिल्ह्यात आणखी एक अमानुष घटना, 10 जणांनी वकील महिलेला बेशुद्ध होईपर्यंत केली मारहाण
•
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीये. अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे हदरावणारी घटना घडली आहे. एका महिला वकीलाला स्पीकर आणि पिठाच्या गिरणीची तक्रार का केली म्हणून बेशुद्ध होईपर्यंत गावातीलच 10 जणांनी जनावराप्रमाणे मारहाण केली आहे. पीडित महिलेच्या जबाबावरून युसूफ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 10 पैकी मुख्य आरोपी…
-

अकोल्यात उष्णतेचा कहर; तापमान ४४.१ अंशांवर पोहोचले, उष्णलाटेचा इशारा
•
हवामान विभागाने अकोला आणि आसपासच्या भागांमध्ये उष्णतेच्या स्थितीचा इशारा दिला आहे.
-

तुम मराठी लोग गंदा है…”, घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद
•
मायानगरी मुंबईतील घाटकोपर परिसर पुन्हा एकदा मराठी-गुजराती वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
