Category: News and Updates
-

डोंबिवलीतील हाय प्रोफाइल सोसायटीतून चिमुकल्याचं अपहरण, फक्त 3 तासात पोलिसांनी कसं शोधलं आरोपींना?
•
डोंबिवलीतील एक नामांकित सोसायटीतून एका बांधकाम व्यावसायिकाच्या 7 वर्षीय मुलाचे सकाळी शाळेत नेत असताना 2 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले
-

ईदपूर्वी मुंबईत हायअलर्ट! X वर दंगली, स्फोटाची धमकी
•
पीटीआयच्या अहवालानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या इशाऱ्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुंबईत, विशेषतः संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवली आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नसली तरी आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत
-

मुंबईच्या पाणीटंचाईवर उपाय – धरण नव्हे, तर सांडपाणी पुनर्वापर आवश्यक!
•
सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या वृत्तानुसार, बीएमसी या प्रकल्पावर आग्रही असली तरी, वन विभागाने तानसा वन्यजीव अभयारण्यातील संभाव्य पर्यावरणीय हानीचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती.
-

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान जमा;देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाइन वितरण
•
राज्यातील गोवंश संवर्धनासाठी महत्त्वाच्या ‘देशी गोवंश परिपोषण योजने’ अंतर्गत ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले.
-

यावर्षी काय पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही; आहे त्या कर्जाचे पैसे भरा,अजित पवार स्पष्टचं बोलले
•
अजित पवार यांनी सांगितले की, सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास 65 हजार कोटी रुपये वीज माफी देण्यात आली आहे.
-

अब्जाधीशांच्या यादीत उलथापालथ: मुकेश अंबानी टॉप-10 मधून बाहेर
•
आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणून शांघायने मुंबईला मागे टाकले असले तरी, ९० नावांसह मुंबई भारतातील अब्जाधीशांचे केंद्र राहिले आहे
-

पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावर पुतिन सकारात्मक; भारत दौऱ्याची तयारी सुरू
•
सध्या भारत आणि रशियामधील द्विपक्षीय व्यापार सुमारे $६० अब्ज प्रति वर्ष आहे. हे प्रमाण $१०० अब्ज पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे
-

महायुतीत तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद!
•
राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा अखेर करण्यात आली असून, महायुतीतील तिन्ही पक्षांना समान वाटप करत प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
-

मुंबईत दररोज ९,८०० टनांहून अधिक कचरा निर्मिती; बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीत मोठी तफावत
•
बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अहवालानुसार – • ६,५१४ टन कचरा दररोज निर्माण होतो. • त्यापैकी ६,२२८ टन कचरा गोळा केला जातो. • ५,८२९ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

