Category: News and Updates
-

२०२७ नाशिक कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय – मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
•
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यापक तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे
-

परदेशी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करणारा चालक अटकेत
•
मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी एका चालकाला अटक केली. त्याने शनिवारी रात्री एका परदेशी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
-

नागपूर हिंसाचार प्रकरण: प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर महापालिकेची बुलडोझर कारवाई!
•
नागपूर महानगरपालिकेने (NMC) बुलडोझर कारवाई करत मोठी धडक मोहीम राबवली आहे.
-

नागपूरमध्ये तणाव नाही शांततापूर्ण वातावरण’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
नागपुरातील तणावग्रस्त परिस्थिती आता संपूर्णतः नियंत्रणात असून, शहरात शांतता प्रस्थापित झाली आहे.
-

कुणाल कामरा प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”हा वादातून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास”
•
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त गाणं बनवून ते प्रसिध्द केल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून आता प्रतिक्रिया यायला सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत बोलताना या प्रकारणाकर भाष्य करत कुणाल कामरावर टीका केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जात असेल, तर मात्र ते काही मान्य…
-

कुणाल कामराची उपरोधिक टोलेबाजी; गाण्यातून एकनाथ शिंदेंवर निशाणा!
•
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एक व्हिडीओ शेअर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये ते एक विडंबनात्मक गाणं सादर करत असून, त्यात ‘गद्दार’ हा उल्लेख आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केल्याने या प्रकरणावर नव्या वादाची शक्यता निर्माण…
-

केरळमध्ये महिला बाउन्सर्सचा दमदार प्रवेश: लिंगभेदाच्या रूढींना ठोस उत्तर
•
केरळमध्ये महिला बाउन्सर्स पारंपरिक लिंगभेदाच्या संकल्पनांना छेद देत सक्षमपणे कार्यरत आहेत.
-

कुणाल कामराच्या ‘गद्दार’ टोमण्यानंतर शिवसैनिकांचा हॉटेलवर हल्लाबोल
•
मुंबईतील खार परिसरात शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये जोरदार तोडफोड केली. या हॉटेलमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुनाल कामराच्या शोचे शूटिंग झाले होते,
-

बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलची “मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा” अभियानांतर्गत उत्तुंग भरारी
•
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान शासनाने राबविले होते
-

कल्याणमध्ये श्रेयवादाचा राडा! शिंदे गटाचे शिवसैनिकच आपसात भिडले
•
कल्याणमध्ये शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्येच रस्त्यावरच धुमश्चक्री उडाल्याची घटना घडली. एका रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या श्रेयावरून झालेल्या वादाने गटातटाच्या संघर्षाला तोंड फोडलं.
