Category: News and Updates

  • बुधवारपासून वाहतूकदारांचा ‘चक्का जाम’ आंदोलन: ३० हून अधिक संघटनांचा सहभाग

    बुधवारपासून वाहतूकदारांचा ‘चक्का जाम’ आंदोलन: ३० हून अधिक संघटनांचा सहभाग

    पिंपरी (जि. पुणे) : ‘ई-चालान’ प्रणाली विरोधात राज्यातील माल आणि प्रवासी वाहतूकदारांनी बुधवारी मध्यरात्रीपासून बेमुदत ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारले आहे. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्सच्या अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनात राज्यातील ३० पेक्षा जास्त वाहतूक व्यावसायिक संघटना सहभागी झाल्या आहेत.असोसिएशनचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांनी सांगितले की,…

  • धनंजय मुंडेंच्या आरोपांवर संदीप क्षीरसागरांचा पलटवार: “मी त्यांच्यासारखा १५० दिवस पळून गेलो नाही!”

    धनंजय मुंडेंच्या आरोपांवर संदीप क्षीरसागरांचा पलटवार: “मी त्यांच्यासारखा १५० दिवस पळून गेलो नाही!”

    बीड: बीडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना संदीप क्षीरसागर यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरोपी विजय पवार हा क्षीरसागर यांचा निकटवर्तीय…

  • नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन, विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

    नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन, विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

    मुंबई: कालपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याचं दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांचे कामकाज सुरू होताच, पहिल्या तासातच त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले आहे. सभागृहाच्या अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत म्हणजेच ‘वेल’मध्ये (well of the house) जाऊन…

  • एकनाथ शिंदे यांचा आमदारांना कानमंत्र: ‘कमी बोला, जास्त काम करा!’

    एकनाथ शिंदे यांचा आमदारांना कानमंत्र: ‘कमी बोला, जास्त काम करा!’

    मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘कमी बोला, जास्त काम करा’ असा कानमंत्र देत, त्यांनी पक्षाची प्रतिमा सुधारण्यावर आणि जनसामान्यांमध्ये पक्षाचे स्थान अधिक मजबूत करण्यावर भर दिला. यावेळी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले, तसेच निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देशही दिले.…

  • पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून जालन्यात ख्रिश्चन समाज आक्रमक, नेमका वाद काय?

    पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून जालन्यात ख्रिश्चन समाज आक्रमक, नेमका वाद काय?

    जालना : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज जालना शहरात उमटले. सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी पडळकर यांचे आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जालना…

  • आषाढी वारीत धक्कादायक घटना: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात संताप

    आषाढी वारीत धक्कादायक घटना: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात संताप

    आषाढी वारीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण असताना, दौंड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना अडवून त्यांच्यासोबत लुटमार करण्यात आली, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तात्काळ अटक करून…

  • बीडमध्ये राजकारण पुन्हा तापलं: विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल

    बीडमध्ये राजकारण पुन्हा तापलं: विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल

    बीडमध्ये एका खासगी शिकवणी वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. बीड शहरातील उमाकिरण क्लासेसमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीचा…

  • संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक अतिक्रमण कारवाई: १३६४ मालमत्तांवर बुलडोझर फिरला

    संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक अतिक्रमण कारवाई: १३६४ मालमत्तांवर बुलडोझर फिरला

    छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका आणि पोलिसांनी मिळून शहरातील अतिक्रमणांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुकुंदवाडी ते केम्ब्रिज चौक दरम्यानचा रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी २२९ अतिक्रमणे आणि ११३५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. एकूण १३६४ मालमत्तांवर ही संयुक्त कारवाई करण्यात आली, ज्यामुळे हा रस्ता आता नियोजित रुंदीचा होणार आहे.…

  • लातूर: चॉकलेटसाठी हट्ट करणाऱ्या चार वर्षांच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडून हत्या

    लातूर: चॉकलेटसाठी हट्ट करणाऱ्या चार वर्षांच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडून हत्या

    लातूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे एका चार वर्षांच्या निरागस मुलीची तिच्या जन्मदात्या पित्यानेच चॉकलेटसाठी केलेल्या हट्टावरून गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात आणि संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पित्याचे नाव बालाजी बाबु राठोड (वय ३६) असून, तो…