Category: News and Updates

  • मुख्यमंत्र्यांनी केले शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत

    मुख्यमंत्र्यांनी केले शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत

    पालघर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अनौपचारिक स्वागत केले. पालघर तालुक्यातील दुर्वेस येथील शाळेत उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप केले, ज्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली आणि…

  • एअर इंडियाची बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमानांची तपासणी सुरू

    एअर इंडियाची बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमानांची तपासणी सुरू

    मुंबई: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या कठोर निर्देशानंतर, एअर इंडियाने आपल्या संपूर्ण बोइंग ७८७ (ड्रीमलायनर) विमानांच्या ताफ्याची सखोल तांत्रिक तपासणी हाती घेतली आहे. कंपनीच्या एका ड्रीमलायनर विमानाचा अहमदाबाद येथे अलीकडेच अपघात झाल्यानंतर, डीजीसीएने तातडीने ही कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते, ज्यानुसार एअर इंडियाने ही तपासणी प्रक्रिया वेगाने सुरू केली…

  • बदली टाळण्यासाठी खोटं बोलणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांवर कडक कारवाईचे आदेश

    बदली टाळण्यासाठी खोटं बोलणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांवर कडक कारवाईचे आदेश

    मुंबई: बदली टाळण्यासाठी अपंगत्व किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याची खोटी माहिती देणाऱ्या जिल्हा परिषद (ZP) शिक्षकांवर फौजदारी खटले दाखल करण्याचे आणि निलंबित करण्याचे कडक आदेश ग्रामीण विकास विभागाने जारी केले आहेत. शिक्षकांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या व्यापक तक्रारी आणि खुलाशानंतर हे पुढे आले आहे.या पद्धतीला आळा घालण्यासाठी ग्रामीण विकास विभागाच्या…

  • ”मागणी पूर्ण झाली नाही तर 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार”; जारांगेंचा आंदोलनाचा इशारा

    ”मागणी पूर्ण झाली नाही तर 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार”; जारांगेंचा आंदोलनाचा इशारा

    जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास मुंबईत धडक देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ‘आरक्षण घेतल्याशिवाय माघार फिरणार नाही, याचे काय परिणाम होतील माहिती…

  • मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचाही मृत्यू, आईलाही आला हृदयविकाराचा झटका

    मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचाही मृत्यू, आईलाही आला हृदयविकाराचा झटका

    नांदेड : मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्का वडिलांना सहन झाला नाही. त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा आणि पतीच्या अकाली निधनाने पत्नीलाही ह्रदयविकाराचा झटका आल्याने सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मनाला हेलावून लावणारी घटना लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव येथे घडली आहे. मुला पाठोपाठ…

  • ऑनलाइन रम्मीच्या व्यसनातून कुटुंबाचा अंत: धाराशिव हादरले

    ऑनलाइन रम्मीच्या व्यसनातून कुटुंबाचा अंत: धाराशिव हादरले

    धाराशिव : ऑनलाइन रम्मीच्या व्यसनामुळे आलेल्या कर्जबाजारीपणातून एका २९ वर्षीय तरुणाने आपली पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील बावी येथे आज सकाळी उघडकीस आली आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. लक्ष्मण मारुती जाधव (२९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव…

  • १६व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी; १३,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

    १६व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी; १३,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

    नवी दिल्ली : २०११ मध्ये झालेल्या मागील जनगणनेनंतर १६ वर्षांनी, केंद्र सरकारने भारताची सोळावी जनगणना २०२७ मध्ये घेण्याची अधिसूचना सोमवारी जारी केली आहे, ज्यामध्ये जातीची गणना देखील समाविष्ट असेल. या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, लडाखसारख्या बर्फाळ प्रदेशांमध्ये जनगणना १ ऑक्टोबर २०२६ या संदर्भ तारखेनुसार, तर देशाच्या उर्वरित भागांमध्ये १…

  • धीरूभाई अंबानी यांच्यावर अजित पवारांचे  वक्तव्य आणि त्यानंतरचा वाद

    धीरूभाई अंबानी यांच्यावर अजित पवारांचे वक्तव्य आणि त्यानंतरचा वाद

    बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामध्ये त्यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख केला, ज्यामुळे अनेक स्तरांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना…

  • मालवणमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमीन खचली; प्रशासनाकडून तातडीने पाहणी

    मालवणमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमीन खचली; प्रशासनाकडून तातडीने पाहणी

    मालवण: ऐतिहासिक मालवण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील जमीन अचानक खचल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. पुतळ्याला कोणताही धोका नसला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी १० च्या सुमारास काही…

  • गणेशोत्सवावर बंदी आणण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा; शेलारांचा आरो

    गणेशोत्सवावर बंदी आणण्यासाठी ‘शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा; शेलारांचा आरो

    मुंबई : सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) यांच्यावर तीव्र हल्लाबोल केला आहे. गणेशोत्सवाच्या सार्वजनिक उत्सवाला आळा घालण्यासाठी ते “शहरी नक्षलवादी अजेंडाखाली” काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गणेशोत्सव हे हिंदुत्वाचे एक…