Category: News and Updates

  • नागपुरात 8,000 कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प: मॅक्स एरोस्पेससोबत ऐतिहासिक करार

    नागपुरात 8,000 कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प: मॅक्स एरोस्पेससोबत ऐतिहासिक करार

    नागपूर : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी एक महत्त्वपूर्ण घोषणा आज नागपुरात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, नागपूर येथे 8,000 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्पासाठी मॅक्स एरोस्पेस (Max Aerospace) या आघाडीच्या कंपनीसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. विदर्भासाठी हा एक मैलाचा दगड असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची…

  • युद्धाच्या भडक्याने पेट्रोल महागणार: कच्च्या तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढले, भारतावर काय परिणाम?

    युद्धाच्या भडक्याने पेट्रोल महागणार: कच्च्या तेलाचे दर १० टक्क्यांनी वाढले, भारतावर काय परिणाम?

    मध्यपूर्वेत वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे एका दिवसात कच्च्या तेलाचे दर तब्बल १० टक्क्यांनी वाढले आहेत, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः भारतासारख्या तेल आयातदार देशांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ गेल्या काही…

  • आषाढी वारीसाठी 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचे अनुदान जाहीर

    आषाढी वारीसाठी 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचे अनुदान जाहीर

    पंढरपूर: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपयांचे अनुदान देण्याचा शासन आदेश (GR) नुकताच जारी करण्यात आला आहे. यामुळे वारीच्या आयोजनाला आणि वारकऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिंड्यांना शासकीय मदत मिळावी…

  • इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात धुसफूस; पोलखोल आणि गंभीर आरोप

    इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात धुसफूस; पोलखोल आणि गंभीर आरोप

    छ. संभाजीनगर : अलीकडेच, इम्तियाज जलील यांनी एका मुलाखतीदरम्यान VBA सोबतची युती का तुटली यावर स्पष्टपणे भाष्य केले. त्यांच्या मते, वंचित घटकांना एकत्रित न्याय देण्याच्या प्रयत्नात ना घरचे राहिले ना घाटाचे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘दूध जाळले कोणी?’ असा सवाल केला.…

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४९० जागांसाठी भरती

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ४९० जागांसाठी भरती

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत लवकरच ४९० पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी मनुष्यबळाची वाढ करणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही भरती प्रक्रिया विविध विभागांमध्ये होणार असून, यामध्ये गट ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ मधील पदांचा समावेश असणार आहे.…

  • 13 वर्षीय मुलीला मारहाण करून आई-वडिलांनी लावले 2 मुलांच्या बापासोबत बालविवाह

    13 वर्षीय मुलीला मारहाण करून आई-वडिलांनी लावले 2 मुलांच्या बापासोबत बालविवाह

    बीड : शहरातील अवघ्या 13 वर्षांच्या पीडिता नुकतीच पाचवी पास झाली. सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयार होती. तिला वडील आणि सावत्रआई आहे. आधीच दोन विवाहासह दोन मुलांचा बाप असलेल्या सुलेमान पठाण (25, रा. बेलखंडी पाटोदा, ता. बीड) याच्यासोबत जुळवले. गुरुवारी सकाळी 08 वाजताच शाहूनगर भागातील घरात विवाह लावला. त्याचे फोटोही काढले;…

  • माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

    माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

    छ. संभाजी नगर : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे एका पत्रकार परिषदेत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिरसाट यांनी साजापूर येथील एका विशिष्ट…

  • २४२ प्रवाशांपैकी एकमेव वाचलेले रमेश विश्वास यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं

    २४२ प्रवाशांपैकी एकमेव वाचलेले रमेश विश्वास यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं

    अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विमान अपघातातील जखमींची भेट घेतली. त्यांनी या विमान अपघातातील एकमेव जिवंत प्रवासी रमेश विश्वास कुमार (विश्वाश कुमार रमेश) यांचीही भेट घेतली. विश्वास म्हणाले की मी विमानातून उडी मारली नाही तर सीटसह विमानातून बाहेर पडलो. विमानात २४२ लोक होते, त्यापैकी २४१ लोकांचा…

  • विमानातील ब्लॅक बॉक्स: अपघाताचे गूढ उकलणारे महत्त्वाचे उपकरण

    विमानातील ब्लॅक बॉक्स: अपघाताचे गूढ उकलणारे महत्त्वाचे उपकरण

    अहमदाबाद : विमान अपघातानंतर त्याचे कारण शोधण्यात ‘ब्लॅक बॉक्स’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. हे उपकरण विमानाच्या प्रत्येक महत्त्वाच्या माहितीची नोंद ठेवते आणि अपघाताच्या वेळी काय घडले हे समजून घेण्यासाठी तपासकर्त्यांना अमूल्य मदत करते. ‘ब्लॅक बॉक्स’ असे नाव असले तरी, त्याचा रंग प्रत्यक्षात तेजस्वी नारंगी असतो, जेणेकरून अपघात स्थळी तो सहजपणे…

  • जागतिक लैंगिक समानता निर्देशांकात भारताची घसरण

    जागतिक लैंगिक समानता निर्देशांकात भारताची घसरण

    नवी दिल्ली : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट २०२५’ नुसार, लैंगिक समानता निर्देशांकात भारताची पुन्हा एकदा घसरण झाली आहे. मागील वर्षी १२९ व्या स्थानावर असलेल्या भारताची यंदा १४८ देशांमध्ये १३१ व्या स्थानावर घसरण झाली आहे, ज्यामुळे लैंगिक समानतेच्या दिशेने भारताच्या प्रगतीबद्दल चिंता व्यक्त केली जात…