Category: News and Updates
-

आता पुण्यातील या घरात आंतरधर्मीय, आंतरजातीय जोडपे निर्भयपणे राहू शकणार
•
पुणे : अनेकदा प्रेमविवाह केल्यानंतर विवाहित जोडप्यांना घरच्यांच्या भीतीपोटी वणवण भटकावं लागतं. जर त्यात विवाह अंतरजातीय किंवा आंतरधर्मीय असल्यास परिस्थिती आणखी गंभीर होते. त्यामुळे या जोडप्यांचा विचार करून ‘विचारवेध असोसिएशन’च्या पुढाकाराने आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या युवक युवतीना विवाहानंतर पुण्यात काही काळ सुरक्षित घर ( सेफ हाऊस) सुविधा विनामूल्य उपलब्ध केली असल्याची…
-

सरन्यायाधीश भूषण गवई सुट्ट्याबद्दल वकिलांना स्पष्टच बोलले
•
सुट्टीतील खंडपीठे ही विशेष खंडपीठे आहेत जी भारताचे सरन्यायाधीश उन्हाळी आणि हिवाळ्यातील सुट्ट्यांमध्ये ‘तातडीच्या बाबी’ ऐकण्यासाठी नियुक्त करू शकतात, ज्यामध्ये जामीन, बंदी आणि इतर मूलभूत हक्कांच्या मुद्द्यांशी संबंधित याचिका समाविष्ट आहेत
-

राज्यातील ४१७ आयटीआय दत्तक पद्धतीने चालवले जाणार : मंगलप्रभात लोढा
•
मुंबई : राज्यातील ४१७ आयटीआय दत्तक पद्धतीने चालवले जाणार असून त्यासाठी विविध औद्योगिक राज्यातील ५,००० आणि व्यावसायिक संस्थांना शासनाने आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीच्या अनुषंगाने हे धोरण राबविले जाणार असून…
-

मुंबईतील सार्वजनिक शौचालयाची अवस्था दैनिय; प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून सत्य आले समोर
•
प्रजा फाउंडेशनच्या अहवालात पुरेशी, कार्यरत सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालये बांधण्याची जोरदार शिफारस केली आहे. झोपडपट्ट्यांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी १०० टक्के मीटरने पाणी जोडणी लागू करण्याची शिफारस देखील यात केली आहे.
-

धुळेच्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपयांची रोकड सापडली
•
माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला की, मूल्यांकन समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाने पैसे वसूल केले. धुळे जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अंदाज समिती येथे आली असल्याचे त्यांनी सांगितले.
-

मुंबईत ई-बाईक टॅक्सी; ऑटो रिक्षा संघटनांचा विरोधात मोर्चा
•
ऑटो रिक्षा-टॅक्सी युनियनचे प्रमुख शशांक राव म्हणाले की, हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने युनियनशी कोणतीही चर्चा केली नाही. राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सी सेवेला एकतर्फी परवानगी दिली.
-

धारावीला मुंबईतील पहिले मेट्रो इंटरचेंज मिळणार
•
“धारावी सेंट्रल मेट्रो स्टेशन बांधण्याचा प्रस्ताव आहे जो पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण कनेक्टर बनू शकतो,” असे या प्रकल्पाशी परिचित असलेल्या एका सूत्राने सांगितले.
-

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी ठार
•
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमद भागात नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोठ्या कारवाईदरम्यान बुधवारी (२१ मे) सीपीआय (माओवादी) च्या सरचिटणीस नंबला केशव राव उर्फ बसवा राजू यांच्यासह २७ माओवादी ठार झाले.
-

जलद कॅब हवी असेल तर आधी टिप द्या! केंद्र सरकारने उबरला पाठवली नोटीस
•
दिल्ली : ऑनलाइन कॅब बुकिंग प्लॅटफॉर्म उबरला सरकारकडून मोठा झटका बसला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) उबरला नोटीस पाठवली आहे. कारण म्हणजे उबरचे हे फीचर ज्यामध्ये वापरकर्त्यांना ‘अॅडव्हान्स टिप’ देण्यास सांगितले जाते जेणेकरून ते जलद प्रवास करू शकतील. ‘अॅडव्हान्स टिप’ सिस्टीम चुकीची…
-

राहुल गांधींची मीर जाफरशी तुलना; भाजप नेता अडचणीत, गुन्हा दाखल
•
दिल्ली : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बदनामी केल्याबद्दल आणि काँग्रेसला तुर्कीशी जोडल्याबद्दल भारतीय युवा काँग्रेसच्या कायदेशीर विभागाने भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरुद्ध अजामीनपात्र कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरू, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि कायदेशीर विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष रूपेश भदौरिया…
