Category: Uncategorized
-

सामाजिक न्यायाशिवाय विकासाचा दावा नाही: सरन्यायाधीश गवई
•
नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट केले आहे की, सामाजिक आणि आर्थिक असमानतेकडे दुर्लक्ष करून कोणताही देश स्वतःला विकसनशील किंवा लोकशाही देश म्हणवून घेऊ शकत नाही. मिलान, इटली येथे आयोजित एका समारंभात बोलताना, न्या. गवई यांनी समाजाच्या मोठ्या घटकांना दुर्लक्षित करणाऱ्या संरचनात्मक असमानतांवर भर दिला. न्या. गवई यांच्या…
-

तीन दशके बहुविध आणि बहु माध्यमातून पत्रकारिता करणारे संपादक म्हणजे महेश म्हात्रे : प्रसन्न जोशी
•
मुंबई : महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार श्री महेश म्हात्रे यांना मराठी पत्रकार परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते रविवारी संध्याकाळी दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित पहिल्या पत्रकार संमेलनात शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. एबीपी माझाचे कन्सल्टींग एडिटर प्रसन्न जोशी…
-

मुंबई प्रशासनाकडून फक्त ३ मिनिटांत मॉक ड्रिल प्रक्रिया पूर्ण
•
जवळजवळ २५ वर्षांपासून नागरी संरक्षणात काम करणारे बँकर सचिन गावडे म्हणाले की, अधिकारी आणि स्वयंसेवकांना सुरक्षेच्या विविध पैलूंवर नियमित प्रशिक्षण दिले जाते
-

बुलंदशहरमध्ये जातीय वादातून हिंसाचार : दलित महिलेचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
•
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सुनेहरा गावात जातीय वादाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हिंसक घटनेत एका दलित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस तपासाची गती वाढवण्यात आली आहे. सोमवारी रात्री ६२ वर्षीय शीला देवी घरासमोर बसल्या…
-

•
मुंबई : श्रीलंकेतील व्यापार विषयक संधी आणि पर्यटन याविषयावर ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्यावतीने 23 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोलाबास्थित ताज हॉटेलमधील रॉयल मुंबई यॉट क्लबच्या अँकरेज रूममध्ये पार पडणार आहे. दरम्यान श्रीलंकेच्या प्रभारी वकिलात प्रमुख हे श्रीलंकेमधील प्रगतीचा आढावा घेणारे प्रेझेंटेशन सादर…
-

चीनमध्ये डिजिटल क्रांतीची वेगवान झेप : हुआवेई व चायना युनिकॉमने सुरू केलं देशातील पहिलं 10G ब्रॉडबँड नेटवर्क
•
चीनने इंटरनेट पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठी झेप घेत एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन आघाडीच्या कंपन्या हुआवेई आणि चायना युनिकॉम यांनी संयुक्तपणे देशातील पहिलं 10G ब्रॉडबँड नेटवर्क हेबेई प्रांतातील सुनान काउंटीमध्ये अधिकृतपणे कार्यान्वित केलं आहे, अशी माहिती ‘मायड्रायव्हर्स’ या स्थानिक तंत्रज्ञान माध्यमाच्या हवाल्याने ‘अझरन्यूज’ने दिली आहे. हे अत्याधुनिक…
-

हिंदी सक्तीविरोधात संतापाची लाट; राज्य शासनाच्या निर्णयाला भाषा सल्लागार समितीचा तीव्र विरोध
•
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे सक्तीचे करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधाचा सूर तीव्र होत चालला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाला राज्य भाषा सल्लागार समितीने एकमुखी विरोध दर्शवला असून, समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने दिनांक १७…
-

भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे, 22 एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक
•
विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता लक्ष केंद्रित केले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर. त्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याचा निर्धार केला असून, २२ एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. संघटन पर्वात…
-

“मी निशब्द; संपूर्ण आयुष्यभर कृतज्ञ राहीन” वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला नाव दिल्याबद्दल रोहित शर्माची भावूक प्रतिक्रिया
•
भारतीय कसोटी व एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाने वानखेडे स्टेडियममधील एका प्रेक्षक स्टँडला नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १५ एप्रिल रोजी घेतला. या गौरवाबद्दल रोहितने शुक्रवारी आपली प्रतिक्रिया देताना मनापासून कृतज्ञता व्यक्त केली असून, “आता माझी भावना मला शब्दात सांगता येत…
-

बीडमध्ये युवकांसाठी औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय; ‘सीआयआयआयटी’ प्रकल्पासाठी १९१ कोटींची गुंतवणूक
•
बीड जिल्ह्यातील युवकांना उद्योगसक्षम बनवून त्यांच्यासमोर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅण्ड ट्रेनिंग’ (CI3T) म्हणजेच ‘सीआयआयआयटी’ हे केंद्र बीडमध्ये स्थापन होणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अवघ्या दोन आठवड्यांतच…
