• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान जमा;देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाइन वितरण

    राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान जमा;देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाइन वितरण

    March 29, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यातील गोवंश संवर्धनासाठी महत्त्वाच्या ‘देशी गोवंश परिपोषण योजने’ अंतर्गत ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले.

  • यावर्षी काय पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही; आहे त्या कर्जाचे पैसे भरा,अजित पवार स्पष्टचं बोलले

    यावर्षी काय पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही; आहे त्या कर्जाचे पैसे भरा,अजित पवार स्पष्टचं बोलले

    March 28, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    अजित पवार यांनी सांगितले की, सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास 65 हजार कोटी रुपये वीज माफी देण्यात आली आहे.

  • चॅटजीपीटीच्या ‘स्टुडिओ जिब्लि’ इमेज जनरेटरने सोशल मीडियावर गाजवली धूम; सीएम फडणवीस यांचीही एंट्री!

    चॅटजीपीटीच्या ‘स्टुडिओ जिब्लि’ इमेज जनरेटरने सोशल मीडियावर गाजवली धूम; सीएम फडणवीस यांचीही एंट्री!

    March 28, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सध्या सोशल मीडियावर ‘स्टुडिओ जिब्लि’ स्टाईलमधील चित्रे जबरदस्त चर्चेत आहेत. OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी हा ट्रेंड सुरू केला. त्यांनी स्वतःचा प्रोफाइल फोटो घिब्ली स्टाईलमध्ये बदलला, त्यानंतर अनेक युजर्सनी आपली एआय-निर्मित घिब्ली इमेज शेअर करण्यास सुरुवात केली.

  • अब्जाधीशांच्या यादीत उलथापालथ: मुकेश अंबानी टॉप-10 मधून बाहेर

    अब्जाधीशांच्या यादीत उलथापालथ: मुकेश अंबानी टॉप-10 मधून बाहेर

    March 28, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणून शांघायने मुंबईला मागे टाकले असले तरी, ९० नावांसह मुंबई भारतातील अब्जाधीशांचे केंद्र राहिले आहे

  • पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावर पुतिन सकारात्मक; भारत दौऱ्याची तयारी सुरू

    पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावर पुतिन सकारात्मक; भारत दौऱ्याची तयारी सुरू

    March 28, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सध्या भारत आणि रशियामधील द्विपक्षीय व्यापार सुमारे $६० अब्ज प्रति वर्ष आहे. हे प्रमाण $१०० अब्ज पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे

  • महायुतीत तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद!

    महायुतीत तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद!

    March 28, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा अखेर करण्यात आली असून, महायुतीतील तिन्ही पक्षांना समान वाटप करत प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

  • मुंबईत दररोज ९,८०० टनांहून अधिक कचरा निर्मिती; बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

    मुंबईत दररोज ९,८०० टनांहून अधिक कचरा निर्मिती; बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीत मोठी तफावत

    March 28, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अहवालानुसार – • ६,५१४ टन कचरा दररोज निर्माण होतो. • त्यापैकी ६,२२८ टन कचरा गोळा केला जातो. • ५,८२९ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

  • भारत धर्मशाळा नव्हे! शहा यांचा घुसखोरांना इशारा

    भारत धर्मशाळा नव्हे! शहा यांचा घुसखोरांना इशारा

    March 28, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लोकसभेत ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, २०२५’ आज (बुधवार) मंजूर करण्यात आले.

  • शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – किमान आधारभूत किंमत(MSP) पेक्षा कमी दरात खरेदीला मज्जाव

    शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – किमान आधारभूत किंमत(MSP) पेक्षा कमी दरात खरेदीला मज्जाव

    March 28, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही कृषी उत्पादन किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) कमी दरात खरेदी होऊ नये, यासाठी राज्य सरकारांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.

  • नितेश राणेंची पंतप्रधानांकडे तक्रार करणार : प्यारे खान

    नितेश राणेंची पंतप्रधानांकडे तक्रार करणार : प्यारे खान

    March 28, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    नागपूरसह महाराष्ट्रभरातून नितेश राणे यांच्या मुस्लीम समाजावरील वक्तव्यांच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे.

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center