• Home
  • About Us
  • News Update
  • Research
  • Blog
  • Contact
  • मराठी
  • बँकेचे चेक आता काही तासांतच होणार क्लिअर; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

    बँकेचे चेक आता काही तासांतच होणार क्लिअर; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

    August 14, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    आता बँकेतील चेक क्लिअर होण्यासाठी दोन-तीन दिवस थांबण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरिंगची नवीन पद्धत जाहीर केली आहे, ज्यामुळे चेक काही तासांतच क्लिअर होतील

  • वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

    वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

    August 14, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    वसई-विरार शहरातील ६० एकर जमिनीवर उभ्या असलेल्या ४९ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक केली आहे.

  • कबुतरखान्यांबाबत आरोग्य आणि आस्थेचा विचार करूनच मार्ग काढू: मुख्यमंत्री फडणवीस

    कबुतरखान्यांबाबत आरोग्य आणि आस्थेचा विचार करूनच मार्ग काढू: मुख्यमंत्री फडणवीस

    August 14, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर समाजाच्या आस्थेचाही विषय महत्त्वाचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत दोन्ही गोष्टींचा विचार करूनच मार्ग काढू, असे स्पष्ट केले

  • स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील १६ सरपंच दिल्लीला आमंत्रित, मस्साजोगच्या सरपंच यांनाही खास निमंत्रण

    स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील १६ सरपंच दिल्लीला आमंत्रित, मस्साजोगच्या सरपंच यांनाही खास निमंत्रण

    August 14, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    दिल्लीतील ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ९ महिलांसह एकूण १६ सरपंचांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

  • मंत्रालयात मंत्र्यांच्या कार्यालयांनी सामान्य नागरिकांसाठीच्या जागांवर केले अतिक्रमन

    मंत्रालयात मंत्र्यांच्या कार्यालयांनी सामान्य नागरिकांसाठीच्या जागांवर केले अतिक्रमन

    August 14, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    मंत्रालयात मंत्री कार्यालये आणि काही कक्षांनी सामान्य नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या जागांवर अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • ‘आधार’, ‘मतदार ओळखपत्र’ नागरिकत्वाचा पुरावा नाही: सर्वोच्च न्यायालय

    ‘आधार’, ‘मतदार ओळखपत्र’ नागरिकत्वाचा पुरावा नाही: सर्वोच्च न्यायालय

    August 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानले जाऊ शकत नाही. मतदार यादीतून नाव वगळण्याचा किंवा समाविष्ट करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.

  • माजी मंत्री बच्चू कडू यांना तीन महिन्यांची शिक्षा

    माजी मंत्री बच्चू कडू यांना तीन महिन्यांची शिक्षा

    August 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    सात वर्षांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

  • राज्यात १९,२०० कोटींची गुंतवणूक; कॅपिटलँड डेटा सेंटरचे उद्घाटन

    राज्यात १९,२०० कोटींची गुंतवणूक; कॅपिटलँड डेटा सेंटरचे उद्घाटन

    August 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    राज्यामध्ये डेटा सेंटरच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असून, तब्बल १९ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या काळात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन आणि कॅपिटलँड इंडिया-इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्यात यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

  • उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती: आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही

    उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती: आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही

    August 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र बाळगल्याने एखादी व्यक्ती भारतीय नागरिक ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात स्पष्ट केले आहे.

  • दोन ते पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता एकच जामीनदार

    दोन ते पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता एकच जामीनदार

    August 13, 2025

    •

    mahacentreweb@gmail.com

    महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्याच्या मालमत्तेवर किंवा एका जामीनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे

←Previous Page Next Page→

Copyright © 2024 | Maharashtra Research Center