• कोण जिंकणार IPL 2025 चे विजेतेपद? RCB चे 18 वर्षांचे दुष्काळ संपणार का?

    कोण जिंकणार IPL 2025 चे विजेतेपद? RCB चे 18 वर्षांचे दुष्काळ संपणार का?

    अहमदाबाद : आयपीएल 2025 च्या ट्रॉफीसाठी आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात अहमदाबादच्या मैदानात अंतिम सामना होणार आहे. क्रिकेटरसिकांना उत्सुकता लागली आहे की यंदाचा आयपीएल विजेता कोण असेल. काहीही असलं तरी यावर्षी नवीन चॅम्पियन मिळणार आहे. कारण अद्यापपर्यंत दोन्हीही संघांनी आयपीएल जिंकलेले नाही. याआधी दोन्ही क्वालिफायरमध्ये सामना…

  • धक्कादायक : हातचं काम जाऊ नये म्हणून बीडच्या ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी गर्भाशय काढले

    धक्कादायक : हातचं काम जाऊ नये म्हणून बीडच्या ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी गर्भाशय काढले

    बीड : जिल्हा तसा वेगवेगळ्या कारणासाठी अनेकदा चर्चेत असतो. यंदा मात्र बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यातील सुमारे ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी दैनंदिन मजुरी गमावू नये म्हणून त्यांचे गर्भाशय काढून टाकल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालात हे उघड झाले आहे. ऊसतोड…

  • एफसीआरए मान्यता मिळवणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनले, परदेशी देणग्यांसाठी मार्ग मोकळा

    एफसीआरए मान्यता मिळवणारे महाराष्ट्र पहिले राज्य बनले, परदेशी देणग्यांसाठी मार्ग मोकळा

    मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मदत निधीला (CMRF) परदेशी देणगी (नियमन) कायद्याअंतर्गत (FCRA) परदेशी देणगीदारांकडून देणगी स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे गरीब आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी निधीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल अशी अपेक्षा आहे. गृह मंत्रालयाकडून अशी मान्यता मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्य…

  • कोण होणार राज्याचे नवे मुख्य सचिव? या तीन नावांची चर्चा

    कोण होणार राज्याचे नवे मुख्य सचिव? या तीन नावांची चर्चा

    मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर मुख्य सचिवांच्या खुर्चीवर कोण बसणार, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या नव्या मुख्य सचिवांच्या रेसमध्ये राजेशकुमार, इकबाल चहल, भूषण गंगराणी या सिनियर आयएएस अधिकाऱ्यांचे नाव पुढे आहे. जून 2024 मध्ये सुजाता…

  • ”धारावी मास्टर प्लॅनवर जनसुनावणी घ्या”; वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    ”धारावी मास्टर प्लॅनवर जनसुनावणी घ्या”; वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    मुंबई : काँग्रेस मुंबई युनिटच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारावी मास्टर प्लॅनवर जनसुनावणी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी असा दावा केला की एमआरटीपी कायद्यातील अनिवार्य तरतुदींकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि सरकारने जुना मंजुरी आदेश जारी केला. गायकवाड यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “धारावीतील…

  • ”गर्दीच्या मेट्रो स्टेशनसाठी पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलरांचे अधिकाऱ्यांना निर्देश

    ”गर्दीच्या मेट्रो स्टेशनसाठी पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलरांचे अधिकाऱ्यांना निर्देश

    मुंबई : मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीच्या मेट्रो स्टेशनचा पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे.ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत त्यांची सुरक्षा तपासणी करा, भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय…

  • गोगावलेंच्या समर्थकांनी तटकरेंना डिवचले; नॅपकिन वाटून केला वाढदिवस साजरा

    गोगावलेंच्या समर्थकांनी तटकरेंना डिवचले; नॅपकिन वाटून केला वाढदिवस साजरा

    पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची “नॅपकिन स्टाईल” ची खिल्ली उडवल्यानंतर आता भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रविवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नॅपकिन वाटले. गेल्या महिन्यात तटकरे यांनी एका पक्षाच्या कार्यक्रमात खांद्यावर टॉवेल घेऊन गोगावले यांच्या वागणुकीची खिल्ली उडवली होती. आता वाढदिवसाच्या कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांना नॅपकिन वाटून…

  • अजित पवारांनी चुकीची कबुली देताच संजय राऊतांनी राजीनामा मागितला

    अजित पवारांनी चुकीची कबुली देताच संजय राऊतांनी राजीनामा मागितला

    मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याची कबुली दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे. राज्याच्या अर्थ विभागात मोठा घोटाळा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘अजित पवारांनी राजीनामा द्यावा.…

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआदी पडद्यामागे वेगळं काही घडत तर नाही ना?

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआदी पडद्यामागे वेगळं काही घडत तर नाही ना?

    मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ग्रीन सिग्नल दिला आहे. स्थानिक पातळीवरची ताकद दाखवण्यासाठी ही या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची निवडणूक असणार आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेची. भाजप आणि उद्धव सेनेत बीएमसी ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच असणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांनी…

  • बीसीसीआयने IPLच्या फायनलसाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना केले आमंत्रित

    बीसीसीआयने IPLच्या फायनलसाठी तिन्ही दलांच्या प्रमुखांना केले आमंत्रित

    नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्युट म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व प्रमुखांना इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन प्लेऑफ सामन्यांच्या शेवटी राहिलेल्या शेवटच्या दोन स्थायी संघांमध्ये…