शरद बुट्टे पाटील यांच्या “संवेदना अंतर्मनाची”
या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या प्रसंगी संपादक तथा महाराष्ट्र रिसर्च सेन्टरचे संचालक माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, लेट्सअप चे संपादक योगेश कुटे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष लेखक श्री.सुनील चांदेरे, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, ज्येष्ठ पत्रकार श्री.विठ्ठल जाधव, श्री.डी. के. वळसे पाटील, श्री.राजेंद्र सांडभोर या मान्यवरांची भाषणे झाली. राजरत्न हॉटेलच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विशेष करून लेखक, कवी, प्राध्यापक, पत्रकार, शिक्षक आणि साहित्यप्रेमी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Please follow and like us:
Leave a Reply