Tag: डॉ. रमेश वरखेडे
-
डॉ.रमेश वरखेडे यांना राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव पुरस्कार
•
लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान’ पुरस्कार लेखन व मराठी भाषेच्या प्रसाराकरिता लेखक अनिल सामंत (गोवा) आणि लेखन व मराठी साहित्य प्रसाराकरिता लेखक प्रकाश जडे (मंगळवेढा) यांना देण्यात येणार आहे.