Tag: 100 Days

  • १०० दिवसांत उभारले जाणार मंत्र्यांचे नवे प्रशासकीय भवन; १०९ कोटींच्या प्रकल्पास वेग

    १०० दिवसांत उभारले जाणार मंत्र्यांचे नवे प्रशासकीय भवन; १०९ कोटींच्या प्रकल्पास वेग

    राज्य सचिवालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा प्रकल्प केवळ १०० दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पाच मजली इमारत अंदाजे १०९.८२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असून, यासाठीचे आवश्यक शासकीय आदेश दोन आठवड्यांपूर्वीच निर्गमित करण्यात आले आहेत. या प्रकल्पात प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा…