Tag: 11th Admission

  • अकरावी प्रवेशाचा घोळ कायम: विद्यार्थ्यांना ‘तारीख पे तारीख’चा अनुभव

    अकरावी प्रवेशाचा घोळ कायम: विद्यार्थ्यांना ‘तारीख पे तारीख’चा अनुभव

    पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या, मात्र अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील सततच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा अपेक्षाभंग झाला आहे. प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा ‘तारीख पे तारीख’चा अनुभव येत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण…

  • राज्यात 11वीच्या प्रवेशासाठी 12 लाख 20 अर्ज; आज शेवटचा दिवस

    राज्यात 11वीच्या प्रवेशासाठी 12 लाख 20 अर्ज; आज शेवटचा दिवस

    मुंबई : अकरावीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची बातमी आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. अकरावी प्रवेशासाठी २६ मे पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. आधी या नोंदणीसाठी ३ जूनपर्यंत मुदत होती. ती नंतर ५ पर्यंत वाढवण्यात आली. आत्तापर्यंत तब्बल १२ लाख २० हजार ऑनलाइन अर्ज करण्यात आले…