Tag: 15 km travel limit

  • ई-बाईक टॅक्सी सेवेसाठी धोरण जाहीर; १५ किमी प्रवास मर्यादा, सीट सेपरेटर सक्तीची

    ई-बाईक टॅक्सी सेवेसाठी धोरण जाहीर; १५ किमी प्रवास मर्यादा, सीट सेपरेटर सक्तीची

    राज्य सरकारने शहरांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर जवळपास तीन आठवड्यांनी गृह विभागाने या सेवेसाठी विस्तृत मार्गदर्शक धोरण जाहीर केले आहे. या नव्या धोरणानुसार, प्रत्येक प्रवासाची कमाल मर्यादा १५ किलोमीटर ठरवण्यात आली असून, प्रवासाचे भाडे संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करणार आहे. या धोरणाखाली फक्त इलेक्ट्रिक दुचाकींनाच…