Tag: 3 Idiots Movie
-

२० वर्षांनंतर ‘३ इडियट्स’मुळे प्रसिद्ध झालेल्या लडाखच्या पद्मा कार्पो शाळेला सीबीएसई मान्यता
•
‘रँचोची शाळा’ म्हणून ओळख मिळवलेल्या लडाखमधील पद्मा कार्पो शाळेला अखेर दोन दशकांनंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) मान्यता मिळाली आहे. २००१ साली शाळेने आपला शैक्षणिक प्रवास सुरू केला होता. अनेक प्रयत्नांनंतर आणि अडथळ्यांवर मात करत, शाळेच्या विकासाच्या प्रवासात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. आमिर खानच्या गाजलेल्या ‘३ इडियट्स’ (२००९)…
