Tag: 99th marathi sahitya sammelan
-

99 वे साहित्य संमेलनाचे रविवारी ठरणार ठिकाण; येथून आलेत निमंत्रणे
•
पुणे : 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार याबाबत साहित्यप्रेमींना उत्सुकता लागली आहे. येत्या रविवारी 8 जून रोजी साहित्य संमेलनाचे ठिकाण ठरणार असल्याची माहिती, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. स्थळ निवड समितीच्या भेटीनंतर होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या बैठकीत संमेलन स्थळाची घोषणा केली…
