Tag: Abandoned
-
कचराकुंडीत सापडलेल्या दृष्टिहीन बालिकेची संघर्षगाथा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवले यश
•
दोन दशकांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावरील कचराकुंडीत सापडलेली एक दृष्टिहीन बालिका, आज आपल्या जिद्द, कष्ट आणि निर्धाराच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवून नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यभार स्वीकारण्याच्या प्रतीक्षेत आहे. या प्रेरणादायी तरुणीचं नाव आहे माला पापळकर. मालाच्या जन्मानंतरच तिला अंधत्व आलं होतं. या अंधत्वामुळे तिला…