Tag: ahilyadevi holkar
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी चौंडीत येणार
•
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. राज्याचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे त्यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद…
-
चौंडीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; सभापती राम शिंदेंनी असं केलं नियोजन
•
अहिल्यानगर : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी गावात पार पडणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीवर्षानिमित्त ही बैठक चौंडीत आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश मंत्री अहिल्या नगर येथील शासकीय विश्रामगृहावर मुक्कामीसाठी पहिलंच आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसाठी चौंडीत विश्रांती कक्ष, दोन किमीवर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली…