Tag: Ahmadabad plane news

  • मोठी दुर्घटना : अहमदाबाद शहरात 242 प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले

    मोठी दुर्घटना : अहमदाबाद शहरात 242 प्रवासी घेऊन जाणारे विमान कोसळले

    अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद शहरात प्रवाशांना घेऊन निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले. लंडनला जाणारे विमान शहरातील मेघानी भागात कोसळले, ज्यामुळे काळ्या धुराचे मोठे लोट पसरले आणि तातडीने आपत्कालीन मदत सुरू…