Tag: Ahmedabad plane crash
-
अहमदाबाद विमान अपघातस्थळी सापडलेले मौल्यवान ऐवज केले परत, 70 तोळे सोनं आणि…
•
अहमदाबाद: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर मदतकार्यात धावून गेलेल्या पहिल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या राजेश पटेल यांच्या प्रामाणिकपणाचे एक उल्लेखनीय उदाहरण समोर आले आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पटेल यांनी अपघातस्थळी परत जाऊन तेथे विखुरलेले सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू गोळा केल्या. विशेष म्हणजे, त्यांनी गोळा केलेला सर्व ऐवज तत्काळ…
-
२४२ प्रवाशांपैकी एकमेव वाचलेले रमेश विश्वास यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं
•
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विमान अपघातातील जखमींची भेट घेतली. त्यांनी या विमान अपघातातील एकमेव जिवंत प्रवासी रमेश विश्वास कुमार (विश्वाश कुमार रमेश) यांचीही भेट घेतली. विश्वास म्हणाले की मी विमानातून उडी मारली नाही तर सीटसह विमानातून बाहेर पडलो. विमानात २४२ लोक होते, त्यापैकी २४१ लोकांचा…
-
मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून १ कोटी; जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही उचलणार
•
अहमदाबाद: अहमदाबादजवळ काल (१२ जून २०२५) झालेल्या भीषण विमान अपघातानंतर, एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा समूहाने पीडितांसाठी मोठी घोषणा केली आहे. या दुर्घटनेत ज्या प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला १ कोटी रुपये आर्थिक मदत दिली जाईल, असे टाटा समूहाने जाहीर केले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन.…
-
अहमदाबाद विमान अपघातात सांगोल्याचे पवार दाम्पत्य ठार
•
अहमदाबाद: गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात नडियाद (गुजरात) येथील महादेव तुकाराम पवार (वय ६८) आणि आशा महादेव पवार (वय ६०) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावचे रहिवासी होते आणि लंडन येथे आपल्या मुलाकडे जाण्यासाठी निघाले होते. या घटनेने सांगोला आणि नडियाद परिसरात…