Tag: Ajit Pawar
-
अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या: सुनील तटकरे
•
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजना आणल्यामुळेच महायुतीला लोकसभा निवडणुकीत २३८ जागा मिळाल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या महिला आघाडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तटकरे म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा समाजातील प्रत्येक स्तरातील महिलांना झाला आहे.…
-
मुख्यमंत्री फडणवीसांकडून सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कार्याचे कौतुक: जनहिताचे निर्णय आणि साधेपणाची प्रशंसा
•
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश गवई यांच्या जनहितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची प्रशंसा केली, तसेच त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले. फडणवीस म्हणाले की, हा क्षण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी…
-
माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचे निर्विवाद वर्चस्व; विरोधकांचा धुव्वा
•
बारामती : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिली गेलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निलकंठेश्वर पॅनेलने या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवत पुन्हा एकदा कारखान्यावर सत्ता स्थापन केली आहे. केवळ दोन जागा वगळता इतर कोणत्याही…
-
माळेगाव साखर कारखाना निवडणूक: शरद पवारांना मोठा धक्का, अजित पवारांचा वरचष्मा
•
माळेगाव, पुणे: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’ला मोठा धक्का बसला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनेल’ने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील मतमोजणीत शरद पवारांच्या उमेदवाराला अत्यंत कमी मते मिळाल्याने हा धक्का अधिकच स्पष्ट झाला…
-
धीरूभाई अंबानी यांच्यावर अजित पवारांचे वक्तव्य आणि त्यानंतरचा वाद
•
बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामध्ये त्यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख केला, ज्यामुळे अनेक स्तरांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना…
-
अजित पवारांनी चुकीची कबुली देताच संजय राऊतांनी राजीनामा मागितला
•
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याची कबुली दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे. राज्याच्या अर्थ विभागात मोठा घोटाळा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘अजित पवारांनी राजीनामा द्यावा.…
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआदी पडद्यामागे वेगळं काही घडत तर नाही ना?
•
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ग्रीन सिग्नल दिला आहे. स्थानिक पातळीवरची ताकद दाखवण्यासाठी ही या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची निवडणूक असणार आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेची. भाजप आणि उद्धव सेनेत बीएमसी ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच असणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांनी…
-
दिवटे मारहाण प्रकरण : मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला
•
बीड : नुकतंच शिवराज दिवटे या तरुणाला 10 जणांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाची झळ उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना सुद्धा बसली. परळी भेटीवर आलेल्या अजितदादांना घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. परळीमध्ये अजितदादा पवार यांच्यासमोर कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी…
-
अजित पवारांचं मराठवाड्यातील या जिल्ह्यांना मोठं गिफ्ट; सीट्रिपल आयटीला मंजुरी
•
संभाजी नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यानंतर आता नांदेड आणि छ्त्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन, इक्युबेशन ऑन्ड ट्रनींग’ अर्थात ‘सीट्रीपल आयटी’ मंजूर करण्यात आले आहेत. अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पाठविलेल्या पत्राला कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेड आणि छत्रपती…