Tag: AjitPawar
-
कुर्डू मुरुम उत्खनन वाद गाजला, पालकमंत्री गोरे म्हणाले, उत्खनन बेकायदेशीर
•
कुर्डूवाडी (सोलापूर) : कुर्डू गावातील मुरुम उत्खननप्रकरण अधिकच चिघळले असून शुक्रवारी संपूर्ण गावाने शंभर टक्के बंद पाळला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच अप्पारावसाहेब ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने वातावरण तापले आहे.दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मिळालेल्या अहवालानुसार कुर्डूतील मुरुम उत्खनन हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे. गेल्या…