Tag: ambajogai news

  • अंबाजोगाईत मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले, वैद्यकीय निष्काळजीपणाचा संशय

    अंबाजोगाईत मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले, वैद्यकीय निष्काळजीपणाचा संशय

    अंबाजोगाई, बीड: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केलेले एक नवजात बाळ अंत्यसंस्कारासाठी नेत असताना अचानक रडू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील होळ येथील एक महिला सोमवारी रात्री प्रसूतीसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात…