Tag: Anaroc
-
परवडणाऱ्या घरांची टंचाई, आलिशान घरांचा साठा मात्र वाढला; पहिल्या तिमाहीचा अनारॉक अहवाल जाहीर
•
अनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता यांचा समावेश आहे.