Tag: Anil parab
-
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधात अनिल परब यांनी सादर केले पुरावे; राजकीय वर्तुळात खळबळ
•
मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या ‘सातवी डान्सबार’वरील धाडीसंदर्भात उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात केलेल्या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले आहेत. परब यांनी मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे पुरावे सोपवले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परब यांनी…
-
‘गद्दार कुणाला म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यात खडाजंगी
•
महाराष्ट्राच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब आणि शिवसेना (शिंदे गट) नेते शंभुराज देसाई यांच्यात मराठी माणसांना मुंबईत घरं मिळण्याच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका वाढला की सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. नेमकं काय घडलं? मुंबईतील मराठी…
-
उद्धवसेना मनसेसोबत युतीसाठी सकारत्मक
•
मुंबई : महाराष्ट्रात एकेकाळी खूप मजबूत असलेले उद्धव ठाकरे यांची सध्याची स्थिती कोणापासूनही लपलेली नाही. त्याचवेळी, उद्धव ठाकरेंना आता त्यांचे भाऊ राज ठाकरे यांचा पाठिंबा हवा आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, शिवसेनेने (उद्धव ठाकरे) बुधवारी सांगितले की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रमुखांशी चर्चा करण्यास सकारात्मक आहेत.…
-
हिंदू धर्म रक्षणाची जबाबदारी एका नेपाळ्यावर?;अनिल परब यांचामंत्री नितेश राणेंवर सभागृहात हल्लाबोल
•
हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण त्यासाठी दुसऱ्या धर्मावर अन्याय करण्याची आमची परंपरा नाही, असे शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत ठणकावले.
-
अनिल परबांच्या विधानावर अंबादास दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी
•
अनिल परब यांनी माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधानपरिषदेचे काम तीन वेळा रोखून धरले होते.