Tag: AnilkumarAward
-
स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराने संपादक मनोज भोयर यांचा होणार सन्मान
•
नागपूर : विदर्भातील पत्रकारिता क्षेत्राला प्रेरणा देणारे ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि पत्रकार स्व. अनिलकुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा “स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार” यंदासाठी जाहीर करण्यात आला आहे. नवराष्ट्र डिजिटलचे राजकीय संपादक मनोज भोयर यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. त्यांच्यासह दैनिक हितवादाचे सहसंपादक राहुल दीक्षित, ज्येष्ठ छायाचित्रकार…