Tag: apple
-

भारत देश आयफोनच्या निर्मितीचा मुख्य केंद्र बनणार : अॅपल सीईओ टिम कुक
•
लवकरचं भारत देश आयफोनच्या निर्मितीचा मुख्य केंद्र बनणार असल्याचं स्वतः सीईओ टीम कुक हे म्हणाले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी अलिकडच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे ५०% आयफोन भारतात तयार केले जात आहेत. कुक म्हणाले की, भारत लवकरच अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनचा मूळ देश बनेल. ते…
