Tag: bandra mall burn

  • मुंबईच्या वांद्रेतील एका मॉलमध्ये भीषण आग, क्रोमा शोरूम जळून खाक

    मुंबईच्या वांद्रेतील एका मॉलमध्ये भीषण आग, क्रोमा शोरूम जळून खाक

    मंगळवारी सकाळी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी ‘फायर-रोबोट’ घटनास्थळी पाठवला. त्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीची प्रथम नोंद पहाटे ४:११ वाजता झाली, त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने पहाटे…