Tag: Bank
-
बँकेचे चेक आता काही तासांतच होणार क्लिअर; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
•
आता बँकेतील चेक क्लिअर होण्यासाठी दोन-तीन दिवस थांबण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरिंगची नवीन पद्धत जाहीर केली आहे, ज्यामुळे चेक काही तासांतच क्लिअर होतील
-
बेल्जियममध्ये मेहुल चोक्सीला अटक; भारताकडून प्रत्यार्पणाची मागणी होणार
•
बेल्जियमच्या फेडरल सार्वजनिक न्याय सेवा विभागाने चोक्सीच्या अटकेची आणि भारताच्या मागणीची अधिकृत पुष्टी केली आहे.
-
मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही! – बँकांना राज ठाकरे यांचा इशारा, मराठीत सेवा न दिल्यास मनसेचा एल्गार
•
महाराष्ट्रातील बँकांनी मराठीत सेवा द्याव्यात, अन्यथा मनसेचे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे
-
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांमध्ये ४२% वाढ; २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत ९३ अब्ज व्यवहारांची नोंद
•
UPI व्यवहार मुख्यतः दोन प्रकारांमध्ये विभागले जातात – व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती-ते-व्यापारी (P2M). • P2P व्यवहार: २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत २७.०४ अब्ज होते, ते २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत ३० टक्क्यांनी वाढून ३५.२१ अब्ज झाले.
-
‘महारेरा’ची कठोर कारवाई: १,९०५ गृहप्रकल्पांची बँक खाती गोठवली
•
१,९०५ गृहप्रकल्पांची बँक खाती गोठवली