Tag: Beed

  • बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या

    बीडच्या वडवणी न्यायालयात सरकारी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या

    चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, जी त्यांच्या खिशात सापडली. या चिठ्ठीत आत्महत्येचे कारण नमूद असल्याचे सांगितले जात आहे.

  • स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील १६ सरपंच दिल्लीला आमंत्रित, मस्साजोगच्या सरपंच यांनाही खास निमंत्रण

    स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील १६ सरपंच दिल्लीला आमंत्रित, मस्साजोगच्या सरपंच यांनाही खास निमंत्रण

    दिल्लीतील ७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील ९ महिलांसह एकूण १६ सरपंचांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

  • रागाच्या भरात गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांना अश्रू अनावर

    रागाच्या भरात गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांना अश्रू अनावर

    बीड: शिक्षणाचा कंटाळा आणि घरच्यांच्या तगाद्याला कंटाळून, २०१७ साली रागाच्या भरात घर सोडून गेलेला मुलगा तब्बल आठ वर्षांनंतर परतल्याने आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचा महापूर वाहिला. पोलिसांनी या मुलाला शोधून काढून ‘सरप्राईज गिफ्ट’ म्हणून त्याच्या आई-वडिलांसमोर आणले आणि ‘फिल्मी स्टाईल’ भेटीने सर्वांनाच भावूक केले. राजू काळेसाहेब माळी (वय २४, रा. खडकूट, ता.…

  • धक्कादायक : हातचं काम जाऊ नये म्हणून बीडच्या ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी गर्भाशय काढले

    धक्कादायक : हातचं काम जाऊ नये म्हणून बीडच्या ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी गर्भाशय काढले

    बीड : जिल्हा तसा वेगवेगळ्या कारणासाठी अनेकदा चर्चेत असतो. यंदा मात्र बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यातील सुमारे ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी दैनंदिन मजुरी गमावू नये म्हणून त्यांचे गर्भाशय काढून टाकल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालात हे उघड झाले आहे. ऊसतोड…

  • भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे रस्ते अपघातात निधन

    भाजपचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे रस्ते अपघातात निधन

    बीड : माजलगावचे माजी आमदार आणि बीड जिल्ह्यातील भाजप नेते आर.टी. देशमुख यांचे सोमवारी संध्याकाळी लातूर जिल्ह्यात एका रस्ते अपघातात निधन झाले. एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, लातूर जिल्ह्यातील बेलकुंड गावाजवळील उड्डाणपुलावर दुपारी ४.१५ च्या सुमारास देशमुख तुळजापूर-लातूर रस्त्यावर एसयूव्ही ने प्रवास करत असताना हा अपघात…

  • माजी सरपंच आणि त्याच्या मुलाने  3 महिलांसह 2 पुरुषांना केली बेदम मारहाण

    माजी सरपंच आणि त्याच्या मुलाने 3 महिलांसह 2 पुरुषांना केली बेदम मारहाण

    बीड:तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या वंजारवाडी येथील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडुन तीन महिलांसह दोन पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. मारहाण झालेल्या सर्व जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. वंजारवाडी गावात ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी गावात आणि रस्त्यालगत झाडे लावण्यात आली. यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु कुंडलिक…

  • 15 ते 20 चोर शिरले पवनचक्की प्रकल्पात; सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात 1 जण ठार

    15 ते 20 चोर शिरले पवनचक्की प्रकल्पात; सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात 1 जण ठार

    बीड : बीडच्या लिंबागणेश परिसरातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत महाजन वाडी येथे पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे. शुक्रवारी पहाटे 2 च्या सुमारास 15 ते 20 चोरटे चोरीच्या उद्देशाने प्रकल्पात घुसले. त्यांनी दरवाजा देखील तोडला. तैनात असलेले गार्ड माजी सैनिक रुपसिंह टाक यांनी त्यांना विरोध केला असता चोरट्यानी त्यांच्यावर हल्ला केला.…

  • दिवटे मारहाण प्रकरण : मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला

    दिवटे मारहाण प्रकरण : मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला

    बीड : नुकतंच शिवराज दिवटे या तरुणाला 10 जणांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाची झळ उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना सुद्धा बसली. परळी भेटीवर आलेल्या अजितदादांना घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. परळीमध्ये अजितदादा पवार यांच्यासमोर कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी…

  • बीडमध्ये पुन्हा दहशत; तरुणाला 10 ते 12 जणांनी केली अमानुष मारहाण

    बीडमध्ये पुन्हा दहशत; तरुणाला 10 ते 12 जणांनी केली अमानुष मारहाण

    बीड : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील परळी तालुक्यात गोट्या गित्ते नावाच्या तरुणाने आणि त्याच्या गँगने जलालपूर येथे एका शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. शिवराज हा लिंबुटा येथील आहे. त्याला परळीतील टाकेवाडी येथे नेण्यात आले आणि त्याला मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…

  • बीड जिल्ह्यात आणखी एक अमानुष घटना, 10 जणांनी वकील महिलेला बेशुद्ध होईपर्यंत केली मारहाण

    बीड जिल्ह्यात आणखी एक अमानुष घटना, 10 जणांनी वकील महिलेला बेशुद्ध होईपर्यंत केली मारहाण

    बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीये. अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे हदरावणारी घटना घडली आहे. एका महिला वकीलाला स्पीकर आणि पिठाच्या गिरणीची तक्रार का केली म्हणून बेशुद्ध होईपर्यंत गावातीलच 10 जणांनी जनावराप्रमाणे मारहाण केली आहे. पीडित महिलेच्या जबाबावरून युसूफ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 10 पैकी मुख्य आरोपी…