Tag: beed crime

  • बीडमध्ये सावकारी जाचातून व्यावसायिकाची आत्महत्या; “पत्नीला घरी आणून सोड” अशी धमकी

    बीडमध्ये सावकारी जाचातून व्यावसायिकाची आत्महत्या; “पत्नीला घरी आणून सोड” अशी धमकी

    बीड: सावकारीच्या क्रूर जाचाला कंटाळून बीडमध्ये एका कापड व्यावसायिकाने आपले जीवन संपवले आहे. वेळेवर पैसे न दिल्यास, “तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड” अशी धक्कादायक धमकी सावकाराने दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे राम फटाले यांनी…

  • अल्पवयीन विद्यार्थिनींचा क्लासेसमध्ये शिक्षकांकडून लैंगिक छळ: बीडमधील धक्कादायक घटना

    अल्पवयीन विद्यार्थिनींचा क्लासेसमध्ये शिक्षकांकडून लैंगिक छळ: बीडमधील धक्कादायक घटना

    बीड: बीड शहरात एका खाजगी क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उमाकिरण नावाच्या एका कोचिंग क्लासमधील विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांवर लैंगिक छळाचा आरोप आहे. या प्रकरणी, गुरुवारी रात्री ९ वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात…

  • माजी सरपंच आणि त्याच्या मुलाने  3 महिलांसह 2 पुरुषांना केली बेदम मारहाण

    माजी सरपंच आणि त्याच्या मुलाने 3 महिलांसह 2 पुरुषांना केली बेदम मारहाण

    बीड:तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या वंजारवाडी येथील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडुन तीन महिलांसह दोन पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. मारहाण झालेल्या सर्व जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. वंजारवाडी गावात ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी गावात आणि रस्त्यालगत झाडे लावण्यात आली. यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु कुंडलिक…