Tag: beed news
-
अल्पवयीन विद्यार्थिनींचा क्लासेसमध्ये शिक्षकांकडून लैंगिक छळ: बीडमधील धक्कादायक घटना
•
बीड: बीड शहरात एका खाजगी क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उमाकिरण नावाच्या एका कोचिंग क्लासमधील विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांवर लैंगिक छळाचा आरोप आहे. या प्रकरणी, गुरुवारी रात्री ९ वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात…
-
धक्कादायक : हातचं काम जाऊ नये म्हणून बीडच्या ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी गर्भाशय काढले
•
बीड : जिल्हा तसा वेगवेगळ्या कारणासाठी अनेकदा चर्चेत असतो. यंदा मात्र बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यातील सुमारे ८४३ महिला ऊसतोड कामगारांनी दैनंदिन मजुरी गमावू नये म्हणून त्यांचे गर्भाशय काढून टाकल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालात हे उघड झाले आहे. ऊसतोड…
-
माजी सरपंच आणि त्याच्या मुलाने 3 महिलांसह 2 पुरुषांना केली बेदम मारहाण
•
बीड:तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या वंजारवाडी येथील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडुन तीन महिलांसह दोन पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. मारहाण झालेल्या सर्व जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. वंजारवाडी गावात ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी गावात आणि रस्त्यालगत झाडे लावण्यात आली. यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु कुंडलिक…
-
15 ते 20 चोर शिरले पवनचक्की प्रकल्पात; सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात 1 जण ठार
•
बीड : बीडच्या लिंबागणेश परिसरातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत महाजन वाडी येथे पवनचक्की उभारण्याचं काम सुरू आहे. शुक्रवारी पहाटे 2 च्या सुमारास 15 ते 20 चोरटे चोरीच्या उद्देशाने प्रकल्पात घुसले. त्यांनी दरवाजा देखील तोडला. तैनात असलेले गार्ड माजी सैनिक रुपसिंह टाक यांनी त्यांना विरोध केला असता चोरट्यानी त्यांच्यावर हल्ला केला.…
-
बीडमध्ये पुन्हा दहशत; तरुणाला 10 ते 12 जणांनी केली अमानुष मारहाण
•
बीड : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील परळी तालुक्यात गोट्या गित्ते नावाच्या तरुणाने आणि त्याच्या गँगने जलालपूर येथे एका शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. शिवराज हा लिंबुटा येथील आहे. त्याला परळीतील टाकेवाडी येथे नेण्यात आले आणि त्याला मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…
-
मुलीला जनावरांच्या गोठ्यात बांधून ठेवायचा नराधम बाप; बीडमधील धक्कादायक घटना उघडकीस
•
बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या मतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरुकतेमुळे सुटका झाली आहे. सध्या ही मुलीला छत्रपती संभाजी नगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले आहे.. या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील व्यसनाधीन आहे. मुलगी गतिमंद असल्याने तिच्या वडिलाने तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी…
-
बीड जिल्ह्यात आणखी एक अमानुष घटना, 10 जणांनी वकील महिलेला बेशुद्ध होईपर्यंत केली मारहाण
•
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीये. अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे हदरावणारी घटना घडली आहे. एका महिला वकीलाला स्पीकर आणि पिठाच्या गिरणीची तक्रार का केली म्हणून बेशुद्ध होईपर्यंत गावातीलच 10 जणांनी जनावराप्रमाणे मारहाण केली आहे. पीडित महिलेच्या जबाबावरून युसूफ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. 10 पैकी मुख्य आरोपी…
-
अंजली दमानिया यांची मनोज जरांगे यांना भेट; तब्येतीची विचारपूस आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा
•
अंजली दमानिया यांची ही भेट केवळ तब्येतीची चौकशी करण्यापुरती मर्यादित न राहता, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसी तपासातील त्रुटींवर प्रकाश टाकणारी ठरली आहे.
-
बीडमध्ये आकाशातून पडले २ दगड, शास्त्रज्ञांनी सांगितलं खरं कारण
•
३ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजता या दुर्गम गावात हे दगड आकाशातून कोसळले.