Tag: Bhandup black magic

  • भांडुपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतरही दाम्पत्याचा पोलीस ठाण्यातही मंत्रोच्चार सुरूच

    भांडुपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतरही दाम्पत्याचा पोलीस ठाण्यातही मंत्रोच्चार सुरूच

    मुंबई: भांडुपमधील एका धक्कादायक घटनेत, अडीच वर्षांच्या चिमुकल्याला भुताटकी उतरवण्याच्या नावाखाली चटके देऊन आणि वेताच्या छडीने मारहाण करणाऱ्या दाम्पत्याने अटकेनंतर पोलीस ठाण्यातही मंत्रोच्चार सुरूच ठेवला होता. मात्र, भांडुप पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्यांना अटक करत त्यांचा ‘भूत’ उतरवला. धक्कादायक बाब म्हणजे, हे दाम्पत्य अनाथ मुलांसाठी एक संस्था उघडण्याच्या तयारीत होते, अशी…