Tag: Bharat Gaurav Train

  • शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३५१ वर्षांनंतर ऐतिहासिक भारत गौरव यात्रा ट्रेन धावली

    शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ३५१ वर्षांनंतर ऐतिहासिक भारत गौरव यात्रा ट्रेन धावली

    मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाला समर्पित ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’ला रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हिरवा झेंडा दाखवला. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या पुढाकाराने ही विशेष ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे. भारत गौरव पर्यटन ट्रेनचा उद्देश लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल आणि प्रेरणादायी…