Tag: Bhatshirpura jilha parishad school

  • पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं या शाळेत मोठ्या थाटात स्वागत; घोड्यावर मिरवणूक

    पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं या शाळेत मोठ्या थाटात स्वागत; घोड्यावर मिरवणूक

    •

    कळंब – राज्यात आजपासून शाळेला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील भटशिरपुरा गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठ्या थाटात हा पहिला दिवस साजरा करण्यात आला. पहिलीच्या वर्गात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायला जिल्ह्याचे क्लेक्टर कीर्तिकिरण पुजार, आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषद सीईओ मैनाक घोष, शिक्षणाधिकारी अशोक पाटील गावात आले होते.…